लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
सिद्धार्थ जाधवनं रणवीर सिंगचं केलं कौतुक, म्हणला "तो खरा गनिमी कावा करतो" - Marathi News | Siddharth Jadhav praises Ranveer Singh says He is a great actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधवनं रणवीर सिंगचं केलं कौतुक, म्हणला "तो खरा गनिमी कावा करतो"

सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग यांची मैत्री सर्वांनाच ठाऊक आहे. ...

आवडतं शहर कोणतं बंगळुरू की मुंबई ? वाचा दीपिका पादुकोणनं काय दिलं उत्तर - Marathi News | Deepika Padukone Talk About Favorite City Bangalore Vs Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आवडतं शहर कोणतं बंगळुरू की मुंबई ? वाचा दीपिका पादुकोणनं काय दिलं उत्तर

दीपिकानं बंगळुरू आणि मुंबई या दोन्ही शहरांबद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्यात. ...

"मी दहाव्या मिनिटाला तिथून निघालो, कारण...", रणवीर-दीपिकाच्या लग्नाला गेलेल्या सिद्धार्थसोबत काय घडलं? - Marathi News | siddharth jadhav left ranveer singh deepika padukone wedding in 10 minutes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी दहाव्या मिनिटाला तिथून निघालो, कारण...", रणवीर-दीपिकाच्या लग्नाला गेलेल्या सिद्धार्थसोबत काय घडलं?

Siddharth Jadhav Left Ranveer's Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नाला गेल्यावर सिद्धार्थ जाधवसोबत काय घडलं, याचा खुलासा अभिनेत्याने केलाय (siddharth jadhav) ...

पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष; रणवीर सिंह म्हणतो... - Marathi News | Deepika Padukone at Paris Fashion Week Her stylish look caught attention Ranveer Singh praises wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष; रणवीर सिंह म्हणतो...

लुईस व्हिटॉन पॅरिस फॅशन वीकसाठी काल दीपिका पदुकोणने पॅरिसमध्ये हजेरी लावली. ...

'डॉन ३' रखडला की बंदच पडला? फरहान अख्तरने अखेर मौन सोडलं; दिली मोठी अपडेट - Marathi News | farhan akhtar gives update about don 3 ranveer singh starrer movie says shoot will begin this year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन ३' रखडला की बंदच पडला? फरहान अख्तरने अखेर मौन सोडलं; दिली मोठी अपडेट

'डॉन ३'बाबतचे प्रश्न टाळत नाहीए पण...फरहान अख्तर काय म्हणाला? ...

रणवीर-सोनाक्षीचा 'लूटेरा' चित्रपट पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' तारखेला होणार प्रदर्शित - Marathi News | bollywood actor ranveer singh and sonakshi sinha lootera movie will re release in theater soon  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-सोनाक्षीचा 'लूटेरा' चित्रपट पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

पुन्हा रिलीज होतोय रणवीर-सोनाक्षीचा 'लूटेरा'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित ...

'सिम्बा'नंतर रणवीर अन् सारा पुन्हा एकत्र झळकणार? रोहित शेट्टीच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन मिळाली हिंट - Marathi News | bollywood actor ranveer singh and sara ali khan reunites for rohit shetty upcoming film post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिम्बा'नंतर रणवीर अन् सारा पुन्हा एकत्र झळकणार? रोहित शेट्टीच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन मिळाली हिंट

रोहित शेट्टीने त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ...

खलनायक हूँ मैं...! 'DON-3' मध्ये 'हा' अभिनेता साकारणार व्हिलन; रणवीर सिंगला देणार टक्कर - Marathi News | bollywood actor vikrant massey may play villain role in don 3 movie starrer ranveer singh and kiara advani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खलनायक हूँ मैं...! 'DON-3' मध्ये 'हा' अभिनेता साकारणार व्हिलन; रणवीर सिंगला देणार टक्कर

साधारणत: २००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा 'डॉन' हा चित्रपट सुद्धा चांगलाच गाजला. ...