लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
आग लगने वाली है! 'धुरंधर' सेटवरील रणवीर अन् संजूबाबाचा व्हिडिओ लीक; चाहत्यांना आठवला 'खिलजी' - Marathi News | ranveer singh and sanjay dutt new video leak from the set of dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आग लगने वाली है! 'धुरंधर' सेटवरील रणवीर अन् संजूबाबाचा व्हिडिओ लीक; चाहत्यांना आठवला 'खिलजी'

आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमाच्या शूटचा आणखी एक व्हिडिओ लीक ...

रणवीर सिंग 'शक्तीमान'ची निर्मिती करणार? अभिनेत्याच्या टीमने सांगितलं सत्य - Marathi News | Ranveer Singh Not Producing Shaktimaan Actor's Team Clarifies He Is Busy With Dhurandhar And Don 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग 'शक्तीमान'ची निर्मिती करणार? अभिनेत्याच्या टीमने सांगितलं सत्य

रणवीर सिंग 'शक्तीमान' वर चित्रपट बनवणार? शोचे हक्क विकत घेतले? ...

'धुरंधर' सिनेमातील रणवीर सिंगचे फोटो झाले लीक, दिसला चार वेगळ्या लूक्समध्ये - Marathi News | Ranveer Singh's photos from the movie 'Dhurandhar' leaked, he is seen in four different looks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' सिनेमातील रणवीर सिंगचे फोटो झाले लीक, दिसला चार वेगळ्या लूक्समध्ये

अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) लवकरच 'धुरंधर' सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटामुळे तो चर्चेत आला आहे. ...

कोण आहे बॉलिवूडची सगळ्यात मालामाल जोडी? पैसा आणि नेटवर्थ ऐकाल तर सरकेल पायाखालची जमीन! - Marathi News | Who Is The Richest Couple Of Bollywood property and total net worth will blow your mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे बॉलिवूडची सगळ्यात मालामाल जोडी? पैसा आणि नेटवर्थ ऐकाल तर सरकेल पायाखालची जमीन!

कोण आहे बॉलिवूडची सगळ्यात श्रीमंत जोडी? जाणून घ्या. ...

शर्वरी नाही तर धोनीच्या होणाऱ्या मेव्हणीची 'डॉन ३'मध्ये वर्णी, कोण आहे रणवीर सिंगची अभिनेत्री ? - Marathi News | Kriti Sanon To Join Ranveer Singh In Farhan Akhtar's Don 3 Filming Begins In October 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शर्वरी नाही तर धोनीच्या होणाऱ्या मेव्हणीची 'डॉन ३'मध्ये वर्णी, कोण आहे रणवीर सिंगची अभिनेत्री ?

बॉलिवूडचा आगामी अ‍ॅक्शन सिनेमा 'डॉन 3' संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आलं आहे. ...

लेक दुआसह दीपिका पदुकोण अन् रणवीर सिंग नव्या घरात करणार गृहप्रवेश, शेजारी कोण कोण? - Marathi News | Deepika Padukone And Ranveer Singh's New Sea Facing Rs 100 Crore Quadruplex Apartment Nears Completion Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक दुआसह दीपिका पदुकोण अन् रणवीर सिंग नव्या घरात करणार गृहप्रवेश, शेजारी कोण कोण?

नुकतीच दीपिका-रणवीरच्या नव्या घराची पहिली झलक पाहायला मिळाली आहे.  ...

'डॉन ३'मध्ये कियाराच्या जागी दिसणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री , रणवीरची 'जंगली बिल्ली' बनणार - Marathi News | ranveer singh Don 3 movie Marathi actress sharvari wagh replaced Kiara ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन ३'मध्ये कियाराच्या जागी दिसणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री , रणवीरची 'जंगली बिल्ली' बनणार

'डॉन ३' सिनेमाची सध्या चांगली उत्सुकता असून एका मराठमोळ्या अभिनेत्रीची थेट मुख्य भूमिकेसाठी वर्णी लागली आहे (don 3) ...

तुस्सी ग्रेट हो! ८९ वर्षांच्या धर्मेंद्र यांना जीममध्ये घाम गाळताना पाहून रणवीर सिंगही आश्चर्यचकित, म्हणाला... - Marathi News | dharmendra exercise in gym at the age of 89 ranveer singh reacted on video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुस्सी ग्रेट हो! ८९ वर्षांच्या धर्मेंद्र यांना जीममध्ये घाम गाळताना पाहून रणवीर सिंगही आश्चर्यचकित, म्हणाला...

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र तर वयाच्या ८९व्या वर्षीही जीममध्ये घाम गाळत आहेत. त्यांना पाहून रणवीर सिंगही आश्चर्यचकित झाला आहे. ...