लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
'रोहितला त्याच्या सिनेमात मला घ्यायचं होतं. कारण...'; सुचित्रा बांदेकरांनी सांगितला 'सिंघम'च्या कास्टिंगचा किस्सा - Marathi News | suchitra-bandekar-reveals-her-experience-to-working-with-rohit-shetty-ajay-devgn-and-ranveer-singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रोहितला त्याच्या सिनेमात मला घ्यायचं होतं. कारण...'; सुचित्रा बांदेकरांनी सांगितला 'सिंघम'च्या कास्टिंगचा किस्सा

Suchitra bandekar: सुचित्रा बांदेकर यांनी रोहितच्या सिंघम सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ...

"न्यूड फोटोशूट करून...", 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी रणवीरची निवड केल्यानंतर भडकले मुकेश खन्ना - Marathi News | mukesh khanna angry reaction on ranveer singh casting for shaktiman movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"न्यूड फोटोशूट करून...", 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी रणवीरची निवड केल्यानंतर भडकले मुकेश खन्ना

'शक्तिमान'वर सिनेमा येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. तर या सिनेमात रणवीर सिंह शक्तिमानच्या भूमिकेत दिसणार आहे. यावर आता मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

रोहित शेट्टीच्या 'सिंघम'मध्ये 'शैतान' बनून अर्जुन कपूर दाखवणार क्रूरता, पात्रावरून उठला पडदा! - Marathi News | Arjun Kapoor’s Character In Ajay Devgn Starrer Singham Again Is Named Danger Lanka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टीच्या 'सिंघम'मध्ये 'शैतान' बनून अर्जुन कपूर दाखवणार क्रूरता, पात्रावरून उठला पडदा!

'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूर नायक नसून खलनायकाच्या भूमिकेत आहे. ...

रणवीर-दीपिकाची गुडन्यूज अन् राधिका मर्चंटच्या कपलला गुजरातीत शुभेच्छा; अंबानींच्या होणाऱ्या सुनेचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | radhika merchant congratulates ranveer singh and deepika padukone for parenthood in gujrati anant ambani pre wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-दीपिकाची गुडन्यूज अन् राधिका मर्चंटच्या कपलला गुजरातीत शुभेच्छा; अंबानींच्या होणाऱ्या सुनेचा व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि दीपिकाने आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. अंबानींच्या होणाऱ्या सुनेने प्री वेडिंग सोहळ्यात रणवीर आणि दीपिकाला यासाठी गुजरातीतून शुभेच्छा दिल्या. ...

'डॉन ३'साठी कियारा आडवाणीने घेतली तब्बल इतकी फिस, आकडा ऐकून व्हाल हैराण - Marathi News | Kiara Advani will be charging Rs. 13 crores for her role in Don 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन ३'साठी कियारा आडवाणीने घेतली तब्बल इतकी फिस, आकडा ऐकून व्हाल हैराण

कियारा लवकरच 'डॉन ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

रणवीर सिंगला मिळाला मोठा प्रोजेक्ट, या सिनेमासाठी पुढे ढकलले सर्व प्रोजेक्ट्स - Marathi News | Ranveer Singh got a big project, all the projects were postponed for this movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगला मिळाला मोठा प्रोजेक्ट, या सिनेमासाठी पुढे ढकलले सर्व प्रोजेक्ट्स

Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग येत्या २ वर्षात अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याच्याकडे एकापेक्षा एक चित्रपट आहेत. ...

Video: फोटो काढताना रणवीरमुळे वैतागला ओरी; नवऱ्याकडे दुर्लक्ष करत दीपिकानं घातली समजूत - Marathi News | orry annoyed on Ranveer singh while taking pictures with Deepika padukone video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: फोटो काढताना रणवीरमुळे वैतागला ओरी; नवऱ्याकडे दुर्लक्ष करत दीपिकानं घातली समजूत

रणवीर सिंग - ओरी - दीपिका पादुकोणचा व्हिडीओ व्हायरल झालाय. असं काय घडलं की ओरी रणवीरवर चिडला? ...

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमुळे दीपिका झाली ट्रोल; प्रेग्नंट असतानाही केला डान्स परफॉर्मन्स - Marathi News | anant-ambani-radhika-merchant-pre-wedding-event-pregnant-deepika-padukone-ranveer-singh-perform-on-gallan-goodiyaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमुळे दीपिका झाली ट्रोल; प्रेग्नंट असतानाही केला डान्स परफॉर्मन्स

Deepika padukone: दीपिका दोन महिन्यांची प्रेग्नंट असतानाही तिने डान्स परफॉर्मन्स केला. ज्यामुळे तिला ट्रोल व्हावं लागलं आहे. ...