लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
मुलगा हवा की मुलगी ? रणवीर सिंहने व्यक्त केली इच्छा, म्हणाला... - Marathi News | Ranveer Singh has the cutest response when asked if he wants a baby girl or boy with Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगा हवा की मुलगी ? रणवीर सिंहने व्यक्त केली इच्छा, म्हणाला...

रणवीर आणि दीपिका लवकरच आईबाबा होणार आहेत. ...

४ महिन्यांची गरोदर दीपिका करतेय 'सिंघम ३'चं शूटिंग, सेटवरील व्हायरल फोटोंमध्ये दिसला बेबी बंप - Marathi News | deepika padukone shooting for singham again in pregnancy photo viral fans spotted baby bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४ महिन्यांची गरोदर दीपिका करतेय 'सिंघम ३'चं शूटिंग, सेटवरील व्हायरल फोटोंमध्ये दिसला बेबी बंप

Deepika Padukone : गरोदरपणातही दीपिका करतेय सिनेमाचं शूट, 'सिंघम ३'च्या सेटवरील फोटो व्हायरल ...

'मॉम टू बी' दीपिका पादुकोण प्रेग्नेंसीमध्ये करतेय भरतकाम, पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | Deepika Padukone gives a glimpse of her new hobby during pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मॉम टू बी' दीपिका पादुकोण प्रेग्नेंसीमध्ये करतेय भरतकाम, पोस्ट शेअर करत म्हणाली...

दीपिका सध्या तिचा प्रेग्नेंसीचे दिवस एन्जॉय करत आहे. ...

वाराणसीच्या नमो घाटावर रणवीर सिंह-क्रिती सनॉनचा रॅम्प वॉक, काशीच्या संस्कृतीचं सुंदर चित्रण - Marathi News | Ranveer Singh and Kriti Sanon participated in an event at Kashi Banaras represents kashi culture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाराणसीच्या नमो घाटावर रणवीर सिंह-क्रिती सनॉनचा रॅम्प वॉक, काशीच्या संस्कृतीचं सुंदर चित्रण

सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्राही यावेळी उपस्थित होता. नक्की कोणत्या कार्यक्रमासाठी ते एकत्र आले वाचा. ...

ऑस्कर सुद्धा 'मस्तानी'च्या प्रेमात! दीपिकाचा खास व्हिडीओ केला शेअर, रणवीर सिंग बायकोचं कौतुक करत म्हणाला... - Marathi News | the academy Oscar is also in love with Mastani deepika padukone praised by ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्कर सुद्धा 'मस्तानी'च्या प्रेमात! दीपिकाचा खास व्हिडीओ केला शेअर, रणवीर सिंग बायकोचं कौतुक करत म्हणाला...

ऑस्करने दीपिकाचा एक खास व्हिडीओ शेअर केलाय. त्यामुळे रणवीर सिंगला पत्नीचा अभिमान वाटला असून त्याने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे ...

रणवीर सिंगसह झळकली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame esha dey shared screen with ranveer singh in advertise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगसह झळकली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने रणवीर सिंगसह केली स्क्रीन शेअर, पोस्ट करत म्हणाली... ...

स्त्री 2, डॉन 3 आणि सिंघम अगेन हे चित्रपट थिएटरनंतर ओटीटीवर धुमाकूळ घालणार! वाचा कुठे पाहायला मिळणार? - Marathi News | Stree 2, Don 3 and Singham Again to hit OTT after theaters! Read where to see | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्त्री 2, डॉन 3 आणि सिंघम अगेन हे चित्रपट थिएटरनंतर ओटीटीवर! वाचा कुठे पाहायला मिळणार

 'सिंघम अगेन',  'डॉन 3' आणि 'स्त्री 2' या  तिन्ही सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

होणाऱ्या बाळासाठी रणवीर सिंगचा मोठा निर्णय, दीपिकानंतर अभिनेताही कामातून घेणार ब्रेक? - Marathi News | ranveer singh to take paternity leave one year break to spend time with deepika padukone and baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होणाऱ्या बाळासाठी रणवीर सिंगचा मोठा निर्णय, दीपिकानंतर अभिनेताही कामातून घेणार ब्रेक?

बाबा झाल्यानंतर रणवीर कामातून ब्रेक घेत पॅटर्निटी लीव्हवर जाणार असल्याचं बोललं जात आहे.  ...