लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
शूटिंगच्या वेळी यायच्या अलाउद्दीन खिल्जीसारख्या भावना- रणवीर सिंग - Marathi News | ranveer singh talks about padmaavat and its making | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंगच्या वेळी यायच्या अलाउद्दीन खिल्जीसारख्या भावना- रणवीर सिंग

सिनेमात अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगला व त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळते आहे.   ...

थिएटरमध्ये पद्मावत सिनेमा सुरू असताना पेट्रोल बॉम्ब फोडून केला स्फोट, लोकांची पळापळ - Marathi News | panic in theatre after petrol bomb attack outside it in karnataka people were watching padmaavat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थिएटरमध्ये पद्मावत सिनेमा सुरू असताना पेट्रोल बॉम्ब फोडून केला स्फोट, लोकांची पळापळ

बेळगावात गुरूवारी रात्री पद्मावत सिनेमाचा शो सुरू असताना प्रकाश थिएटरच्या बाहेर काही समाजकंटकांनी पेट्रोल बॉम्ब फोडून स्फोट घडवला. ...

या कारणांमुळे रणबीर कपूर आणि बॉलिवूडच्या मस्तानीमध्ये झाला होता 'Breakup' - Marathi News | For these reasons Ranveer Kapoor and Deepika Padukone had 'broken' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या कारणांमुळे रणबीर कपूर आणि बॉलिवूडच्या मस्तानीमध्ये झाला होता 'Breakup'

बॉलिवूडमध्ये काही प्रेमप्रकरणे अशी आहेत कि, जी कधीच प्रेक्षकांच्या विस्मरणात जाणार नाहीत. त्या हिरो-हिरॉईनच्या खासगी आयुष्याचा विषय निघाला कि, त्यांचे प्रेमसंबंधही लगेच  प्रेक्षकांच्या लक्षात येतात. ...

Padmaavat (Padmavati) Controversy: करणी सेनेने BookmyShow ला दिली धमकी, बुकिंग बंद करा नाहीतर..... - Marathi News | Padmaavat (Padmavati) Controversy: Karni Sena threatens BookmyShow to stop booking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Padmaavat (Padmavati) Controversy: करणी सेनेने BookmyShow ला दिली धमकी, बुकिंग बंद करा नाहीतर.....

संजय लिला भन्साळी यांचा वादग्रस्त ठरलेला 'पद्मावत' चित्रपट आज अखेर रिलीज झाला आहे. राजपूत समाजाकडून आणि विशेषत: करणी सेनेकडून चित्रपटाला असलेला विरोध कायम असून देशभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं सुरु आहेत. ...

Padmaavat Movie :  'पद्मावत' सिनेमासंदर्भातील या 10 गोष्टी तुम्हाला विचार करण्यास पाडतील भाग - Marathi News | you will never forget these 10 facts about movie padmaavat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Padmaavat Movie :  'पद्मावत' सिनेमासंदर्भातील या 10 गोष्टी तुम्हाला विचार करण्यास पाडतील भाग

संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित 'पद्मावत' सिनेमाचे वाद संपता संपत नाहीयत.  ...

Padmaavat Movie Review: 'पद्मावत' पाहणार नसाल तर नक्कीच होईल पश्चाताप  - Marathi News | Padmaavat movie review deepika padukone ranvir singh shahid kapoor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Padmaavat Movie Review: 'पद्मावत' पाहणार नसाल तर नक्कीच होईल पश्चाताप 

दिग्दर्शक व निर्माता संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित पद्मावत सिनेमाची मोहिनी ...

एक-दोन नव्हे तर तब्बल 300 कट्सनंतर प्रदर्शित होणार 'पद्मावत' - Marathi News | Deepika padukone and ranveer singh starrer padmavat to have 300 cuts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक-दोन नव्हे तर तब्बल 300 कट्सनंतर प्रदर्शित होणार 'पद्मावत'

पद्मावत सिनेमाबद्दलची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

दीपिका पादुकोण- रणवीर सिंहचा 5 जानेवारीला साखरपुडा ? - Marathi News | deepika padukone and ranveer singh likely to get engaged on 5th january | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीपिका पादुकोण- रणवीर सिंहचा 5 जानेवारीला साखरपुडा ?

विराट-अनुष्काच्या लग्नाच्या चर्चा अजूनही सुरू असतानाच बॉलिवूडमधील आणखी एक कपल लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...