लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
दीपिका-रणवीर करणार 'विरुष्का वेडिंग'ची कॉपी - Marathi News | RANVEER SINGH, DEEPIKA PADUKONE'S WEDDING PLANS | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका-रणवीर करणार 'विरुष्का वेडिंग'ची कॉपी

अभिनेत्री दीपिका पादूकोण व रणवीर सिंग या दोघांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. ...

रणवीर-दीपिकाची लग्नाची तयारी जोरात, इथे घेऊ शकतात घर - Marathi News | Deepika Padukone and Ranveer Singh can be neighbor of Virat Kohli and Anushka Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-दीपिकाची लग्नाची तयारी जोरात, इथे घेऊ शकतात घर

मीडिया रिपोर्टनुसार ही जोडी या वर्षाच्या शेवची लग्न बेडीत अडकण्याची शक्यता आहे.  ...

IPL 2018 - बापरे ! उद्घाटन समारंभात फक्त 15 मिनिटांसाठी रणवीर सिंह घेणार एवढं मानधन - Marathi News | IPL 2018 - Ranveer Singh Reportedly Charging 5 Crore For 15-Minute Performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 - बापरे ! उद्घाटन समारंभात फक्त 15 मिनिटांसाठी रणवीर सिंह घेणार एवढं मानधन

उद्घाटन समारंभात रणवीर सिंग, परिणीती चोप्रा, वरूण धवन, जॅकलीन फर्नांडीजसह अनेक कलाकार आपला जलवा दाखवणार आहेत. ...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचं ठरलं डेस्टिनेशन वेडिंग?  - Marathi News | Deepika Padukone and Ranveer Singh marriage fixed media both will do destination wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचं ठरलं डेस्टिनेशन वेडिंग? 

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूडमधील हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

आता पाकिस्तानात 'खिलजी'वरुन वाद, 'पद्मावत'वर बंदी आणण्यासाठी याचिका दाखल  - Marathi News | Padmaavat pakistan censor board review may ban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता पाकिस्तानात 'खिलजी'वरुन वाद, 'पद्मावत'वर बंदी आणण्यासाठी याचिका दाखल 

भारतानंतर आता पाकिस्तानात संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला विरोध होऊ लागला आहे. ...

'बघ बघ अगं सखे कसं', मराठी गाण्यावर थिरकला 'खलिवलि' रणवीर सिंह - Marathi News | Ranvir Singh's Khalivali dance on Marathi songs, Video Viral on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'बघ बघ अगं सखे कसं', मराठी गाण्यावर थिरकला 'खलिवलि' रणवीर सिंह

रणवीरची भूमिका निगेटीव्ह असली तर त्याच्या अभिनय शैलीचं जोरादार कौतुक होत आहे. ...

'पद्मावत'साठी रणवीर सिंहला मिळाला पहिला अवॉर्ड, ट्विटरवर व्यक्त केला आनंद - Marathi News | Ranveer Singh gets first award for Padmaavat from Amitabh Bachchan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पद्मावत'साठी रणवीर सिंहला मिळाला पहिला अवॉर्ड, ट्विटरवर व्यक्त केला आनंद

संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अल्लाउद्दीन खिलजीची व्यक्तीरेखा साकारणा-या रणवीर सिंहवर इंडस्ट्रीमध्ये आणि इंडस्ट्रीबाहेरी कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे. ...

'मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील', 'पद्मावत'च्या रिलीजवर मलेशियामध्ये बंदी - Marathi News | malaysia bans Padmaavat says it might offend muslims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील', 'पद्मावत'च्या रिलीजवर मलेशियामध्ये बंदी

मलेशियामध्ये पद्मावतच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली आहे.  ...