लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
दीपिका अन् रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी! - Marathi News | Mukesh Ambani Visits New Parents Deepika Padukone And Ranveer Singh After They Welcomed Baby Girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका अन् रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी!

रणवीर आणि दीपिका यांचं अंबानी कुटुंबीयांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत.  ...

Rakhi Sawant : "मी मावशी झाले...", दीपिका आई होताच राखी सावंतला झाला आनंद, मुलीसाठी घेतली खेळणी - Marathi News | Rakhi Sawant buy toy for Deepika Padukone and Ranveer Singh daughter in dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी मावशी झाले...", दीपिका आई होताच राखी सावंतला झाला आनंद, मुलीसाठी घेतली खेळणी

Rakhi Sawant And Deepika Padukone : दीपिका पादुकोणने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ड्रामा क्वीन आणि 'बिग बॉस' फेम राखी सावंतनेही आपला आनंद व्यक्त केला आहे. राखीने दुबईच्या मॉलमध्ये जाऊन बेबी गर्लसाठी खेळणी खरेदी केली आहेत.  ...

रणवीर-दीपिकाला मुलगी होताच नेटकऱ्यांनी बाळासाठी सुचवलं 'हे' खास नाव - Marathi News | Deepika padukone ranveer singh blessed baby girl netizens suggested this special name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-दीपिकाला मुलगी होताच नेटकऱ्यांनी बाळासाठी सुचवलं 'हे' खास नाव

रणवीर - दीपिकाने मुलीला जन्म दिला. या दोघांच्या बाळासाठी नेटकऱ्यांनी एक खास नाव सुचवलंय जे ट्रेंडिंगवर आहे (ranveer singh, deepika padukone) ...

रणवीर-दीपिका झाले आईबाबा! घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, मुलगा की मुलगी? - Marathi News | ranveer singh and deepika padukone becomes parents blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-दीपिका झाले आईबाबा! घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, मुलगा की मुलगी?

Deepika-Ranveer: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण आईबाबा झाले आहेत. रणवीर-दीपिकाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. दीपिकाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ...

दीपिका पदुकोण रुग्णालयात दाखल, कोणत्याही क्षणी गुडन्यूज मिळणार; Video व्हायरल - Marathi News | Deepika Padukone Hospitalized Good News on the way video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पदुकोण रुग्णालयात दाखल, कोणत्याही क्षणी गुडन्यूज मिळणार; Video व्हायरल

कालच दीपिका आणि रणवीरने सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं होतं. ...

होणाऱ्या बाळासाठी बाप्पाचा आशीर्वाद! रणवीर - दीपिका सिद्धीविनायकाच्या चरणी लीन, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | deepika padukone and ranveer singh siddhivinayak ganpati Bappa blessings ahead of deepika pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होणाऱ्या बाळासाठी बाप्पाचा आशीर्वाद! रणवीर - दीपिका सिद्धीविनायकाच्या चरणी लीन, व्हिडीओ व्हायरल

लवकरच आई-बाबा होण्यासाठी आतुर असलेले रणवीर - दीपिका सिद्धीविनायक गणपतीच्या दर्शनाला गेले आहेत (ranveer singh, deepika padukone) ...

रणवीर सिंहच्या 'डॉन 3' साठी आणखी वाट बघावी लागणार, पुढे ढकललं शूटिंग; कारण... - Marathi News | Ranveer Singh Don 3 shoot postponed because of Farhan Akhtar s work commitments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहच्या 'डॉन 3' साठी आणखी वाट बघावी लागणार, पुढे ढकललं शूटिंग; कारण...

या महिन्यात डॉन ३ च्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याची चर्चा होती. मात्र आता सिनेमाचं शूट बरंच पुढे ढकलण्यात आलं आहे. ...

दीपिका पदुकोण २८ सप्टेंबरला आई होणार अशी चर्चा, 'या' तारखेचं रणबीर कपूरशी खास कनेक्शन - Marathi News | Deepika Padukone could give birth to first baby on 28 september this date is close to Ranbir Kapoor know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पदुकोण २८ सप्टेंबरला आई होणार अशी चर्चा, 'या' तारखेचं रणबीर कपूरशी खास कनेक्शन

काय आहे हे कनेक्शन जाणून घ्या. ...