लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
रणवीर-दीपिका ह्या दिवशी अडकणार विवाहबंधनात, ह्या ठिकाणी होणार विवाह सोहळा - Marathi News | Ranveer-Deepika will get married on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-दीपिका ह्या दिवशी अडकणार विवाहबंधनात, ह्या ठिकाणी होणार विवाह सोहळा

अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पदुकोण या कपलने इटलीच्या लेक कोमो, लोम्बार्डी नावाचे ठिकाण सिलेक्ट केले आहे. ...

रणवीर सिंगचा पहिला पाकिस्तानी चित्रपट बॉक्सआॅफिसवर करतोय धूम!! - Marathi News | ranveer singh in ali zafar pakistani film teefa in trouble | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगचा पहिला पाकिस्तानी चित्रपट बॉक्सआॅफिसवर करतोय धूम!!

बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग याचा पाकिस्तानी चित्रपट सध्या पाकिस्तानात धूम करतोय. होय, हे खरे आहे़ रणवीरने पहिल्यांदा एका पाकिस्तानी चित्रपटात काम केले आहे आणि या चित्रपटाचे नाव आहे, ‘तीफा इन ट्रबल’.  ...

करिश्मा तन्नाला लागला जॅकपॉट, आता ‘सिम्बा’सोबत जमणार जोडी!! - Marathi News | karishma tanna to pair with ranveer singh in her next project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा तन्नाला लागला जॅकपॉट, आता ‘सिम्बा’सोबत जमणार जोडी!!

 ‘नागीन’ आणि ‘कयामत की रात’ या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना सध्या चर्चेत आहे. सगळीकडे तिचीच चर्चा आहे.  ...

अन् रणवीर सिंगने जिम बाहेर सुरू केले फोटोशूट! - Marathi News |  And Ranveer Singh started out of the gym Photoshoot! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् रणवीर सिंगने जिम बाहेर सुरू केले फोटोशूट!

रणवीर सिंग लवकरच ‘सिम्बा’ या चित्रपटात एका भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे़ या चित्रपटासाठी रणवीरने बरेच शरीर कमावलेय. ...

अभिषेक बच्चन नाही तर 'या' सुपरस्टारमुळे रणवीर सिंगला गमवावा लागला 'धूम 4'? - Marathi News | beacuse of this superstar ranveer singh out from dhoom 4 not beacuse of abhishek bacchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक बच्चन नाही तर 'या' सुपरस्टारमुळे रणवीर सिंगला गमवावा लागला 'धूम 4'?

बी- टाऊनमध्ये 'धूम 4' ला घेऊन रोज नवी नवी चर्चा ऐकायला मिळते. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार 'धूम 4'मधून अभिषेक बच्चनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...

VIDEO: असा साजरा झाला रणवीर सिंगचा वाढदिवस! स्वत:च दिल्या स्वत:ला शुभेच्छा!! - Marathi News | VIDEO: Ranveer Singh's Birthday Celebration on simba set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: असा साजरा झाला रणवीर सिंगचा वाढदिवस! स्वत:च दिल्या स्वत:ला शुभेच्छा!!

६ जुलै म्हणजे रणवीर सिंगचा वाढदिवस. आज रणवीर ३३ वर्षांचा झाला. आपला आजचा वाढदिवस रणवीरने ‘सिम्बा’च्या सेटवर साजरा केला. ...

Birthday Special : दीपिकाआधी या अभिनेत्रींसोबत होतं रणवीरचं अफेअर! - Marathi News | Happy Birthday Ranveer Singh : Ranveer and his alleged love affairs! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : दीपिकाआधी या अभिनेत्रींसोबत होतं रणवीरचं अफेअर!

सध्या तो अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत सिरिअस रिलेशनशिपमध्ये जरी असला तरी त्याचे तिच्या आधीही काही अभिनेत्रींसोबत अफेअर्स होते.  ...

Birthday Special : कधी काळी रणवीर सिंगला वाटावा लागला चहा, आज आहे सुपरस्टार!! - Marathi News | Birthday Special: Ranveer Singh life unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : कधी काळी रणवीर सिंगला वाटावा लागला चहा, आज आहे सुपरस्टार!!

बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग याचा आज (६ जुलै) वाढदिवस. रणवीरने फार कमी वेळात इंडस्ट्रीत स्वत:ची एक ओळख निर्माण केली. ...