रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
दीपिका आणि रणवीर दोघे एअरपोर्टला एकत्र न जाता वेगवेगळे गेले. पण विशेष म्हणजे दोघांनीही यावेळी पांढरे कपडे परिधान केले होते. या दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून ते दोघे किती खूश आहेत याचा अंदाज येत होता. ...
बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग येत्या १४-१५ नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. काल दीपिका व रणवीर स्वत: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घरी लग्नाचे निमंत्रण घेऊन पोहोचलेत. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. दोघांच्याही घरी सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. काल-परवा दीपिकाच्या बेंगळुरूस्थित घरी नंदी पूजा घातली गेली. यानंतर रणवीरच्या घरी हळदीचा कार्यक्रम पार पडला. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग येत्या १४ व १५ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. आत्तापर्यंतची चर्चा खरी मानाल तर इटलीच्या लेक कोमोमध्ये हे लग्न होणार आहे. अर्थात दोघांनीही याबाबतची घोषणा केलेली नाही. ...