जेव्हा राणू मंडल प्रकाशझोतात आली होती. तेव्हा हिमेश रेशमियाने तिला गाणं गाण्याची संधी दिली. यानंतर तिने प्रसिद्धीत राहून खूप सहानुभूतीही मिळवली. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार राणूच्या आवाजाचे कौतुक करायचे. ...
राणूला चाहत्यांसह केलेल्या गैरवर्तवणूकीसाठी माफी मागण्याचेही सांगण्यात आले होते मात्र राणूने असे केले नाही. हळूहळू तिची लोकप्रियता कमी होत गेली. सध्या तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे काम नसल्याचेही माहिती समोर आली आहे. ...