लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, फोटो

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
"तर मी बिनधास्त किसिंग सीन, इंटिमेट सीन शूट करायला तयार"; आलियाचं 'बोल्ड' उत्तर - Marathi News | Alia Bhatt open up about she is ready to shoot intimate kissing scenes bedroom shoots if character needs it | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तर मी बिनधास्त किसिंग सीन, इंटिमेट सीन शूट करायला तयार"; आलियाचं 'बोल्ड' उत्तर

बॉलिवूडच्या हॉट अन् बोल्ड सीन्सबद्दल मांडली रोखठोक भूमिका ...

Katrina Kaif : “तो काळ कठीण होता...”, रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर खूप काही बोलली होती कतरिना कैफ - Marathi News | when katrina kaif on break up with ranbir kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :“तो काळ कठीण होता...”, रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर खूप काही बोलली होती कतरिना कैफ

Katrina Kaif on break up with Ranbir Kapoor : रणबीर व कतरिनाचं रिलेशनशिप कधीच संपलं... आता दोघंही आपआपल्या आयुष्यात आनंदी आहेत. पण नीतू कपूर यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा या नात्याची चर्चा होतेय... ...

Ranbir Kapoor : आलियासोबत लेबर रूममध्ये कसा होता रणबीर कपूरचा अनुभव?; अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला... - Marathi News | Ranbir Kapoor shared his experience of labour room with Alia Bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलियासोबत लेबर रूममध्ये कसा होता रणबीर कपूरचा अनुभव?; अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला...

Ranbir Kapoor And Alia Bhatt : रणबीरने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आलियासोबतच्या त्याच्या लेबर रूमच्या अनुभवाबद्दल सांगितले. ...

'तू झूठी मैं मक्कार'मधील रणबीर-श्रद्धाच्या रोमॅंटिक कॉमेडीवर प्रेक्षक फिदा, तिसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Tu Jhoothi Main Makkar Box Office Collection Day 36.56 cr all India nett | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तू झूठी मैं मक्कार'मधील रणबीर-श्रद्धाच्या रोमॅंटिक कॉमेडीवर प्रेक्षक फिदा, तिसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

लेकीसोबत पाच मजली आलिशान घरात राहतात आलिया-रणबीर कपूर; पाहा त्यांच्या घराचे Inside photos - Marathi News | Ranbir kapoor alia bhatt luxury house inside pics see here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लेकीसोबत पाच मजली आलिशान घरात राहतात आलिया-रणबीर कपूर; पाहा त्यांच्या घराचे Inside photos

आलिया भटनंतर लग्नानंतर याच घरात गृहप्रवेश केला होता. ...

कोणाला वाटते भीती, तर कोणाला आवडत नाहीत रंग; बॉलिवूडच्या 'या' कलाकारांना आहे रंगपंचमीचं वावडं - Marathi News | Holi 2023 karan johar kareena kapoor khan ranbir kapoor bollywood holi Holi 2023 Celebration | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोणाला वाटते भीती, तर कोणाला आवडत नाहीत रंग; बॉलिवूडच्या 'या' कलाकारांना आहे रंगपंचमीचं वावडं

Holi 2023: एका दिग्गज सेलिब्रिटीच्या अंगावर अंडी फोडल्यामुळे त्याने होळी खेळणं बंद केलं. ...

सिद्धार्थ-कियाराच नाही, तर बॉलिवूडचे हे कलाकार शूटिंग करता करता पडले एकमेकांच्या प्रेमात, केलं लग्न, अन्... - Marathi News | Not only Siddharth-Kiara, but the love story of these Bollywood couples blossomed on the sets of the movie, see who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-कियाराच नाही, तर बॉलिवूडचे हे कलाकार शूटिंग करता करता पडले एकमेकांच्या प्रेमात, केलं लग्न, अन्...

Bollywood Couple: बॉलिवूडमध्ये असे काही लोकप्रिय कपल्स आहेत, जे चित्रपटात काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग लग्नगाठ बांधली. ...

Who is Anubhav Singh Bassi: रणबीर नव्हे ‘बस्सी’ची हवा..., ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर रिलीज चर्चेत आला हा चेहरा - Marathi News | anubhav singh bassi debut with ranbir kapoor Tu Jhoothi Main Makkaar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर नव्हे ‘बस्सी’ची हवा..., ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर रिलीज चर्चेत आला हा चेहरा

Tu Jhoothi Main Makkaar, Ranbir Kapoor, Anubhav Singh Bassi : ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला अन् स्टॅंडअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीचं नाव ट्रेंड होऊ लागलं... ...