रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
२०२३च्या शेवटी बॉक्स ऑफिस गाजवलेले सिनेमे २०२४मध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. जानेवारी महिन्यात हे सुपरहिट चित्रपट ओटीटीवर रिलीज होत असल्यामुळे २०२४ वर्षाची सुरुवात गोड होणार आहे. ...
Ranbir Kapoor and Alia Bhatt’s Relationship: रणबीर कपूर आणि आलिया भट या बॉलीवूडच्या एकदम हॉट कपलचे नाते नेमके कसे आहे, याचा अंदाज बॉडी लँग्वेज एक्सपर्टनी (Body language expert) लावला आहे. बघा त्यांच्या नात्याबद्दल ते नेमकं काय सांगतात... ...
Animal Movie : 'अॅनिमल' हा सिनेमा यावर्षीचा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. यात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत. ...