लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
VIDEO : फोटोग्राफर रणबीर कपूरला म्हणाला - 'लग्नात भेटू', त्याचं उत्तर ऐकून हसू लागले लोक! - Marathi News | VIDEO : Ranbir Kapoor replying paparazzi people laughed at actor response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : फोटोग्राफर रणबीर कपूरला म्हणाला - 'लग्नात भेटू', त्याचं उत्तर ऐकून हसू लागले लोक!

Ranbir Kapoor : मुंबईत दिवंगत अभिनेते राजीव कपूरचा शेवटचा सिनेमा 'तुलसीदास जूनिअर' चं स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. तेव्हाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ...

आलिया-रणबीरने गुपचूप उरकलं लग्न?; अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | alia bhatt said ranbir kapoor marriage shocking update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया-रणबीरने गुपचूप उरकलं लग्न?; अभिनेत्रीने केला खुलासा

Alia bhatt: अलिकडेच आलियाने एक मुलाखत दिली या मुलाखतीत तिने रणबीर आणि तिच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे. ...

'लाज वाटत होती..' ऐश्वर्या रायसोबत इंटीमेट सीन देताना रणबीर कपूरची झाली होती अशी अवस्था - Marathi News | throwback when ranbir kapoor said he shivered and sharm aati thi while romancing aishwarya rai in ae dil hai mushkil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाज वाटत होती..' ऐश्वर्या रायसोबत इंटीमेट सीन देताना रणबीर कपूरची झाली होती अशी अवस्था

रणबीर कपूर(Ranbir kapoor)ने ऐश्वर्या(Aishwarya Rai)सोबत 2016 मध्ये आलेल्या ए दिल है मुश्किल (Ae Dil Hai Mushkil) चित्रपटात काम केले होते. ...

रणबीर-दीपिकाचा ‘हा’ सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी सोडली होती नोकरी, काय होतं कारण? - Marathi News | after watching ranbir kapoor and deepika padukone film tamasha many people quit their jobs imtiaz ali reveals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-दीपिकाचा ‘हा’ सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी सोडली होती नोकरी, काय होतं कारण?

होय, आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण हो, हा सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या सुटा बुटातील नोकरीला लाथ मारली होती. ...

Brahmastra चं कथानक झालं लीक, ५०० कोटीच्या सिनेमातील रहस्याबाबत नागार्जुनने केला खुलासा - Marathi News | Story of Brahmastra got leaked, Nargajuna opened the suspense of the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra चं कथानक झालं लीक, ५०० कोटीच्या सिनेमातील रहस्याबाबत नागार्जुनने केला खुलासा

काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला होता. आता सिनेमात भूमिका असलेले साऊथचे मेगास्टार नागार्जुन (Nagarjuna) यांनी सिनेमाच्या कथानकाबाबत खुलासा केला आहे. ...

OMG!! भांडण झाल्यावर ती..., रणबीर कपूरचा ‘एक्स-गर्लफ्रेन्ड’बद्दल शॉकिंग खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor Reveales That One Of His Ex-Girlfriends Broke His Awards Every Time They Fought | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! भांडण झाल्यावर ती..., रणबीर कपूरचा ‘एक्स-गर्लफ्रेन्ड’बद्दल शॉकिंग खुलासा

Ranbir Kapoor talk about his Girlfriend: रणबीर कपूर सध्या आलिया भटच्या प्रेमात आहे. पण त्याआधी त्याच्या आयुष्यात दीपिका पादुकोण होती. कतरिना कैफही होती... ...

सुsssपर!! ‘माझ्या बॉयफ्रेन्डची फोटोग्राफी स्किल’, म्हणत आलियाने शेअर केले फोटो; पाहा तर - Marathi News | Alia shared a photo saying, "My boyfriend's photography skills." | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुsssपर!! ‘माझ्या बॉयफ्रेन्डची फोटोग्राफी स्किल’, म्हणत आलियाने शेअर केले फोटो; पाहा तर

Alia Bhatt PICS : या फोटोत आलिया कमालीची सुंदर दिसतेय. तिच्या गालावरची खळी, ओठांवरचं हास्य सगळं काही झक्कास आहे. ...

बाबो! लक्झरी कार, अलिशान घर... रणबीर व आलियाची संपत्ती पाहून डोळे दिपतील   - Marathi News | know about ranbir kapoor and alia bhatt net worth, property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! लक्झरी कार, अलिशान घर... रणबीर व आलियाची संपत्ती पाहून डोळे दिपतील  

Alia Bhatt Ranbir Kapoor Net Worth: प्रॉपर्टीच्या बाबतीतही ‘पॉवर कपल’! लग्नानंतर रणबीर व आलिया असतील इतक्या कोटींचे मालक ...