लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
सिनेमाच्या शूटिंग दरम्यान विकी कौशल हॉस्पिटलमध्ये दाखल, सर्बियामध्ये उपचार सुरु - Marathi News | During the shooting of the film, admitted to Vicky kaushal in Hospital, started treatment in Serbia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाच्या शूटिंग दरम्यान विकी कौशल हॉस्पिटलमध्ये दाखल, सर्बियामध्ये उपचार सुरु

संजू मध्ये दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकल्यानंतर विकी कौशल सध्या त्याच्या आगामी सिनेमाची शूटिंग करतोय. 'उरी'च्या शूटिंग दरम्यान एक अॅक्शन सीन शूट करताना विकीला दुखापत झाली आहे. ...

संजू या चित्रपटातील रणबीर कपूरच्या लूकमागे हा या व्यक्तींचा हात - Marathi News | This is a secret of ranbir kapoor's sanju look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजू या चित्रपटातील रणबीर कपूरच्या लूकमागे हा या व्यक्तींचा हात

दोन आठवड्यांनंतरही गर्दी खेचणाऱ्या या सिनेमातले रणबीर कपूरचे आठ लूक्स सध्या गाजतायत. संजूचे हे आठ लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार आहेत, सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी हे दोघे भाऊ. ...

रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली 'या' सुपरस्टारची एंट्री - Marathi News | 'Superstar' entry in Ranbir Kapoor's 'Brahmastra' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली 'या' सुपरस्टारची एंट्री

बी-टाऊनमध्ये सध्या बिग बजेट सिनेमा 'ब्रह्मास्त्र'ची चर्चा आहे. अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्टनंतर यात आणखीन एक स्टारची एंट्री झाली आहे. ...

‘रणबीर दाल-चावल टाईप लडका है, हाई-फाई पत्नी नहीं संभाल सकता’ - Marathi News | When Neetu Kapoor said, Ranbir kapoor is a daal chawal sort of a boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रणबीर दाल-चावल टाईप लडका है, हाई-फाई पत्नी नहीं संभाल सकता’

‘रणबीर दाल-चावल टाईप लडका है, हाई-फाई पत्नी नहीं संभाल सकता...’ होय, हे शब्द आहेत,रणबीर कपूरची आई नीतू सिंग यांचे.  ...

आपल्या चॉकलेट बॉयच्या इमेजला छेद देत, रणबीर दिसणार 'या' सिनेमात आक्रमक भूमिकेत - Marathi News | Ranbir will be seen playing an aggressive role in the film, giving a break to the image of his Chocolate Boy. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपल्या चॉकलेट बॉयच्या इमेजला छेद देत, रणबीर दिसणार 'या' सिनेमात आक्रमक भूमिकेत

रणबीर कपूरचे सध्या संजूचे सक्सेस एन्जॉय करतोय. गेल्या सात दिवसांमध्ये संजू बॉक्स ऑफिसवर 200 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमावला आहे. ...

तुम्हाला माहिती आहे, 15 वर्षांपूर्वीच रणबीरची पत्नी बनणार होती आलिया - Marathi News | You know, 15 years ago, Alia was going to be the wife of Ranbir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्हाला माहिती आहे, 15 वर्षांपूर्वीच रणबीरची पत्नी बनणार होती आलिया

सध्या बी टाऊनमध्ये लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या अफेअरची खूप चर्चा आहे. ...

आलिया भट्टच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थची पहिल्यांदाच प्रतिक्रिया - Marathi News | Siddharth Malhotra reaction on Alia Bhatt and Ranbir Kapoor relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

आता आलिया भट्टचा एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थ मल्होत्रा याने या दोघांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

सलमान खानला टक्कर देण्यासाठी रणबीर कपूर आणि संजय दत्त सज्ज, ठरला ईदचा मुहूर्त - Marathi News | Ranbir Kapoor and Sanjay Dutt ready to compete with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानला टक्कर देण्यासाठी रणबीर कपूर आणि संजय दत्त सज्ज, ठरला ईदचा मुहूर्त

सध्या रणबीर कपूरचे स्टार तेजीत आहेत. संजूच्या बायोपिकने आतापर्यंत 150 कोटींचा गल्ला जमावला आहे. ...