राणा दग्गुबती FOLLOW Rana daggubati, Latest Marathi News ‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने. Read More
Rana Daggubati: मिहिका आणि राणा यांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचेही अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ...
अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati) आणि त्याचा काका व्यंकटेश दग्गुबाती (Daggubati Venkatesh) ही जोडी वेबसीरिजमध्ये एकत्र दिसणार आहे. ...
'बाहुबली' फेम अभिनेता राणा दग्गुबती यानं तिरुपती बालाजी मंदिरात त्याच्या एका चाहत्याचा मोबाइल हिसकावून घेतला. ...
KGF 2 चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला असला तरी अद्याप या चित्रपटाची रसिकांवरील जादू कायम आहे. दरम्यान आता KGF 3 चित्रपटासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. ...
Rana daggubati: मिहिका आणि राणा यांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचेही अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ...
अभिनेता असण्यासोबतच राणा (Rana Daggubati) एक चांगला फोटोग्राफर देखील आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. ...
ED Summoned Rakul Preet Singh, Rana Daggubati: अबकारी विभागाने जुलै 2017 मध्ये एका प्रसिद्ध बारवर छापा टाकला होता. या ठिकाणी झालेल्या झाडाझडतीनंतर वेगवेगळी 12 प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणांवर 11 चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत. ...
बॉलिवूडसोबतच साऊथच्या या सुपरस्टार्सवरही चाहते जीव ओवाळून टाकतात. पण यांच्याबद्दलची ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का? ...