माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या सर्व पक्षीय शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांचे निमंत्रण मनमोहन सिंग यांनी स्वीकारले आहे. ...
या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी तक्रारीची पडताळणी केली पंचासमक्ष तहसीलदार सावंत, अॅड. कैलास लिपने पाटीली आणि बद्रीनाथ भवर यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपये लाचेची मागणी केली ...
या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल विद्यासागर राव, राज्यपाल यांच्या पत्नी विनोदा राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. ...
तीन वर्षांपूर्वी मुंबईतील राजभवनमध्ये सापडलेल्या भुयाराचे संग्रहालायता रुपांतर करण्यात आले असून राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ...
राष्ट्रपती खुद्द माझ्या निवासस्थानी आले व त्यांनी माझी चौकशी केली यामुळे मी गौरवान्वित झाले आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत दीदींनी आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. ...