भारतीय वायुसेनेत दाखल झालेले अत्याधुनिक ‘रूद्र’ हेलिकॉप्टर अद्याप कॅटस्च्या ताफ्यात आलेले नाही. मागील काही वर्षांपासून या हेलिकॉप्टरची कॅटस्ला प्रतीक्षा आहे. ...
नाशिक : कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन फ्लॅग प्रदान सोहळा आणि ‘रुद्रनाद’ या तोफ संग्रहालयाच्या उद्घाटनानिमित्त राष्टÑपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये येत आहेत. बुधवारी (दि. ९) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर त्यांचे आगमन होण ...
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या सर्व पक्षीय शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांचे निमंत्रण मनमोहन सिंग यांनी स्वीकारले आहे. ...
या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी तक्रारीची पडताळणी केली पंचासमक्ष तहसीलदार सावंत, अॅड. कैलास लिपने पाटीली आणि बद्रीनाथ भवर यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपये लाचेची मागणी केली ...