रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
प्लास्टिकच्या पिशव्यांचे ग्राहकांकडून संकलन, बायबॅक व रिसायकलिंग करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तथापि, मुदत संपूनही याबाबत ठोस कार्यवाही झाली नसल्याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली. ...
एकीकडे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याचवेळी आता मान्सूनही लांबल्याने पाणीटंचाईचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेवून उपाययोजना करण्याची गरज असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी आता मुंबईत बै ...
सूर्यकांत दळवी यांना जर नात्यांचा विसर पडला असेल व ते जर मधुकर दळवी यांना आपला भाऊ मानत नसतील तर त्यांनी आता आपापली ह्यडिएनएह्ण टेस्ट करून घ्यावी, असा उपरोधिक टोला शिवसेना नेते रामदास कदम यांनी मारला आहे. सोवेली येथे पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होत ...
साडेचार वर्षे एकमेकांवर कठोर शब्दांत टीका केल्यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात अखेर लोकसभा निवडणुकीपूर्वी युती झाली आहे. मात्र दोन्ही पक्षांमध्ये नव्याने झालेल्या युतीला काही तास उलटत नाहीत तोच दोन्ही पक्षांमध्ये वादाचे फटाके फुटू लागले आहेत. ...
जगभरातील मराठी माणसांच्या मनात अढळस्थान प्राप्त केलेले ‘लोकमत’समूह कोट्यवधी वाचकांच्या वतीने विविध क्षेत्रांत प्रभावी काम करणाऱ्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव करणार आहे. ...
मराठवाड्यातील दुष्काळाची समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जनतेला मदतीचा दिलासा देऊ या, असे आवाहन पर्यावरणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. ...