यावेळी दलित-सवर्ण मुद्द्यावर बोलताना आठवले म्हणाले, दलीत-सवर्णांना जोडण्यासाठी आणि दलितांवर होणारे अत्याचा थांबवण्यासाठी देशात समता यायला हवी. तसेच देशातील दलित आणि सवर्णांमधील गैरसमज दूर व्हायला हवेत. ...
Ramdas Athavale : पोलिसांनी बहादूरे व त्यांच्या शेजाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हे कळताच राष्ट्रीय उपाध्यक्षाच्या मदतीला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले धावले. ...
सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. राहुल गांधी हे नेते आहेत. त्यामुळे शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद देण्याची शिवसेना नेते संजय राऊत यांची मागणी योग्य नाही. या मुद्यावरुन काँग्रेस पक्ष उध्दव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढू शकतो. राऊत यांच्या मागणी ...
Ramdas Athavle's new slogan on Corona: आठवले यांनी मार्चमध्ये कोरोनो गो... गो कोरोना... गो... असे म्हणत कोरोनाला पळवून लावण्यासाठी विदेशी नागरिकांसोबत व्हिडीओ पोस्ट केला होता. आठवले यांचा हा विदेशी नागरिकांसमवेतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ...
रामदास आठवलेंचा केंद्रीयमंत्रीपदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, एक सर्वसामान्य चळवळीतील कार्यकर्ता ते केंद्रीयमंत्री असा संघर्षमय प्रवास आठवलेंनी केला आहे. ...
रंगबेरंगी नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? अशी मश्किल टीप्पणी आठवलेंनी केली आहे. ...