वाशिम : आदर्श गाव योजनेमध्ये निवडण्यात आलेल्या गावांचा सर्वांगीण विकास करून त्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याकरिता भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गुरूवार, १२ एप्रिल रोजी का ...
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी वाटपावरून झालेला वाद ताजा असतानाच नावीन्यपूर्ण योजनेच्या निधी वाटपावरून जिल्हा परिषद पदाधिकारी व पालकमंत्री राम शिंदे यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला आहे. ...
आगीसारख्या दुर्दैवी घटनेमुळे हा स्टुडिओ भस्मसात झाला असला तरी राज्य शासन निश्चितपणे त्यांच्या पाठिशी असून यासंदर्भात व्यापक दृष्टीकोन ठेवून आणि हा स्टुडिओ पुन्हा उभा राहावा, यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील ...
जिल्हा विभाजनासाठी किती पैसे लागतात, तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ही महत्त्वाची पदे प्रभारी ठेवायची का? जिल्हा विभाजनाचा सामाजिक फायदा काय, याचा अभ्यास पालकमंत्री राम शिंदे यांनी करावा, असे आव्हान डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ...
धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री अनुकूल आहेत़ मात्र आईसुद्धा आपल्या मुलाला रडल्याशिवाय दूध पाजत नसते, ही बाब लक्षात घेवून धनगर समाज बांधवांनी आरक्षण आणि समाजाच्या न्याय मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जलसंधारण मं ...
दूध व्यवसाय सर्वात जास्त जोखमीचा असून दूध धंदा आता बदलत आहे, तसा बदल शेतकºयांनी करावा, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी कर्जत येथे बोलताना केले. ...
जल व भूमी व्यवस्थापन संस्थेमध्ये (वाल्मी) सुरू करण्यात आलेल्या मृद व जलसंधारण मुख्यालयाच्या उद्घाटनाचा फलक अधिकार्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे काढून टाकण्यात आल्याने नाराज झालेल्या मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी कडक शब्दांत अधिका ...