व्हीआयपींना देण्यात येणाऱ्या पासेस वेगवेगळ्या रंगाचे देण्यात येत आहेत. त्यांच्या प्रवेशाचे गेटही वेगळे राहतील. यासोबतच विना पास व्यक्तीने प्रवेश केला असेल, तर त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ...
राज्यात सरकार स्थापित झाल्यापासून विरोधी पक्ष नेत्याचे पद रिक्त आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याची नियुक्ती न करताच मागील अनेक अधिवेशन सरकारने काढले आहेत. त्यामुळे या अधिवेशनात तरी विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय होईल का? याबाबत पत्रकारांनी विचारले असता सभाप ...
Maharashtra Assembly Winter session 2025: आगामी विधानमंडळ अधिवेशन सुरळीत व सुरक्षिततेत पार पाडण्यासाठी सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. अधिवेशनादरम्यान होणारी अनावश्यक गर्दी रोखणे आणि संपूर्ण परिसर व्यवस्थीत ...