शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

मुंबई : २२ला मुंबईत दिवाळी साजरी करा; महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

राष्ट्रीय : “रामाचा विरोध करणारे लोक नास्तिक, राजकारणात राहण्याचा अधिकार नाही”: आचार्य प्रमोद कृष्णम

राष्ट्रीय : रामाची गाणी, भजने हॅशटॅगसह करा शेअर; पंतप्रधानांचे आवाहन

उत्तर प्रदेश : राम मंदिर अन् CM योगींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, FIR दाखल

राष्ट्रीय : आमदार अपात्रता प्रकरण, राम मंदिर, लोकसभा निवडणूक..; २०२३ सरले २०२४ मध्ये काय असेल?

फिल्मी : मला स्वत:ची लाज वाटते, अयोध्येतील राम मंदिराला विरोध केल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्याची जाहीर माफी

राष्ट्रीय : प्राणप्रतिष्ठा व अमृतकाळाचा प्रारंभ हा योगायोग नव्हे - शाह

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींवर अयोध्येत पुष्पवृष्टी; ५१ ठिकाणी स्वागत, २३ संस्कृत विद्यालयांच्या १८९५ विद्यार्थ्यांचे मंत्रोच्चारण अन् शंखध्वनी

राष्ट्रीय : राम मंदिरावर तयार होत आहे प्रचारगीत; २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्षांना घेरणार

मुंबई : 'राम वर्गणीची चेष्टा केली, उद्धव ठाकरेंचा राम मंदिराशी संबंधच काय?'; आशिष शेलार यांचा सवाल