शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : “मूर्ती घडताना पाहायचे होते”; अरुण योगीराज यांच्या आईने सांगितली ‘मन की बात’

राष्ट्रीय : ३२४० जणांचा अर्ज, २४ जणांची निवड; ३ महिन्याचे प्रशिक्षण, राम मंदिरात योग्यतेनुसार पुजारी

उत्तर प्रदेश : राम, लक्ष्मण, जानकी! अयोध्येतील भव्य मंदिरात 'या' मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार

गोवा : गोमंतकीयांना अयोध्या यात्रा घडवणार: मुख्यमंत्री 

राष्ट्रीय : पावणेतेरा कोटी कुटुंबांचे मंदिरात योगदान; ५ लाख ३७ हजार गावांचा सहभाग; २२ लाख कार्यकर्त्यांनी केले निधी संकलन 

राष्ट्रीय : घर घर अक्षत मोहीम : समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने आए है; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अक्षता वाटपाचा शुभारंभ 

राष्ट्रीय : ‘ते’ निकाल घटनेच्या चौकटीतच, चंद्रचूड स्पष्टच बोलले; अयोध्या, कलम ३७० प्रकरणावर प्रथमच खुलेपणाने मांडली मते

उत्तर प्रदेश : राम-रहीम... मुस्लिम बांधवांकडून अयोध्येतील पवित्र कलश यात्रेवर पुष्पवृष्टी

भक्ती : पंढरपूरचा विठ्ठल अयोध्येतीला रामाच्या भेटीला, निमंत्रण आलं तेव्हा काय घडलं? Vitthal Ayodhya

राजकारण : उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण का नाही? मुख्य पुजाऱ्यांनी चिडून सांगितलं कारण..