Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. ...
अयोध्येत जे राम मंदिर उभं राहतंय, त्यापेक्षा कोरोनाची चिंता जास्त आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही, असं शरद पवार बोलले आहेत. त्यांचंही मत आपल्यासारखंच आहे की, कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टर्स हवेत, असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हण ...
एरवी विरोधकांचा निषेध करण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरुन निदर्शने करताना दिसतात. मात्र भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चक्क एकमेकांच्या नेत्यांना पत्र पाठवून निषेध दर्शविणे सुरू झाले आहे. ...
काशिमीरा येथील विरल अपार्टमेंट मध्ये याचिकाकर्ते साकेत गोखले राहतात . वास्तविक ते दिल्लीला असतात आणि त्यांची आई येथे राहते . लॉकडाऊन काळात ते येथील आपल्या घरी आले होते. ...
यापूर्वी गुरुवारी भाजपाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (Murali Manohar Joshi) यांनी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने सीबीआयच्या विशेष न्यायालयात आपला जबाब नोंदवला होता. ...
‘‘कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं. ...
अयोध्या येथे रामजन्मभूमी मंदिराचे ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. या अनुषंगाने विदर्भातील तीर्थस्थानांची माती व जल अयोध्येसाठी रवाना करण्यात आले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टद्वारे भारतातील पवित्र नद्यांचे जल आणि तीर्थक्षेत्रांची माती मं ...