शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

नागपूर : संघाचा पुन्हा राममंदिराचा सूर

राष्ट्रीय : Ram Navami 2019 : देशभरात आज रामनवमीचा उत्साह, अयोध्यानगरी सज्ज

राजकारण : देशद्रोही नेत्यांच्या हातात सत्ता देणार का?; उद्धव ठाकरेंचा सवाल 

राष्ट्रीय : भाजपाचे पुन्हा 'जय श्री राम', संकल्पपत्रात राम मंदिराचा उल्लेख 

मुंबई : ...तर मी पुन्हा अयोध्येत जाईन, उद्धव ठाकरेंचा इशारा

राष्ट्रीय : यामुळे भाजप टाळत आहे राम मंदिराचा मुद्दा

मुंबई : 'राम मंदिर बाजूला राहिले, मात्र भाजपाचे टोलेजंग कार्यालय झाले'

राष्ट्रीय : इतिहासाची पाने... मंदिर-मशीद वादातून पुन्हा एकदा अस्थिरता!

राजकारण : आता प्रियंका करणार अयोध्यावारी; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाला घेरण्याची तयारी?

राष्ट्रीय : अयोध्या मध्यस्थ मंडळाचे कामकाज बंदोबस्तात सुरू