शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

अमरावती : अयोध्येत राम मंदिराची उभारणी होईपर्यंत 'ते' कापणार नाहीत शेंडी..

राष्ट्रीय : Ram Mandir Bhoomi Pujan : लतादीदींनी 'या' दोन नेत्यांना दिलं राम मंदिर निर्माणाचं श्रेय, व्यक्त केला आनंद

क्राइम : संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात

राष्ट्रीय : Ram Mandir Bhoomi Pujan: अयोध्येत मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होताच राहुल गांधीचं ट्विट; म्हणाले...

राष्ट्रीय : Ayodhya Ram Mandir Bhumipujan : शतकांची प्रतीक्षा संपली, राम जन्मभूमी आज मुक्त झाली - नरेंद्र मोदी

जरा हटके : भारताच्या मूळ संविधानातही प्रभू श्रीरामांचा फोटो; जाणून घ्या, याबद्दल खास गोष्टी

राष्ट्रीय : Ram Mandir Bhumi Pujan : ...अन् नरेंद्र मोदींनी २९ वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळला!

फिल्मी : Ram Mandir Bhumi Pujan : जय श्रीराम! अयोध्येतील भूमिपूजनाच्या आनंदात कंगनाकडून श्रीरामाचा जयजयकार

नाशिक : नाशिक शहरातील उपनगरांमध्ये गुंजला रामनामाचा गजर

राष्ट्रीय : Ram Mandir Bhoomi Pujan: जय श्रीराम! पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास संपन्न