शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राजकारण : राम मंदिर आंदोलनात केवळ राजकीय घुसखोरी करणाऱ्यांनाच 'रामवर्गणी'ची पोटदुखी; शेलारांचा शिवसेनेवर घणाघात

मुंबई : रामाच्या आड 2024 च्या निवडणुकीचा प्रचार; मंदिर वर्गणीवरुन शिवसेनेचा संताप

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी १५ जानेवारीपासून जमा केली जाणार वर्गणी; १०, १०० आणि १ हजार रुपयांचे कूपन

राष्ट्रीय : राम मंदिराच्या उभारणीत मोठा अडथळा, बांधकाम करायचे कसे? निर्माण झाला प्रश्न

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा, प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणार सहभाग

राष्ट्रीय : अयोध्या विमानतळाचं नाव आता मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, योगी सरकारचा निर्णय

अहिल्यानगर : श्रीराम मंदिर भूखंडावरील अतिक्रमणे हटविण्याचा आदेश कायम, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल 

राष्ट्रीय : राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग, कोरीव अन् नक्षीदार खांब आले

राष्ट्रीय : भाजपच्या जुन्या नेत्यांना मोदींनी ठेवले दूर

राष्ट्रीय : रामजन्मभूमी आंदोलन; आमचा विश्वास योग्यच