शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Babri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...

राष्ट्रीय : बाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते

राष्ट्रीय : Babri Demolition Case : बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल आज; जाणून घ्या, दोषी आढळल्यास कुणाला किती होईल शिक्षा

राष्ट्रीय : 1200 खांब अयोध्येत राममंदिरासाठी तयार होणार

राष्ट्रीय : काय सांगता? ...म्हणून एका महिन्यात अयोध्येतील जागांचे भाव झाले 'दुप्पट', आता आहे 'एवढी' किंमत

राष्ट्रीय : मोदींच्या पाच मोठ्या निर्णयांनी देशाची दशा अन् दिशाच बदलली, जाणून घ्या...

राष्ट्रीय : राम मंदिराच्या मार्गात मोठा अडथळा, राजस्थान सरकारच्या त्या निर्णयामुळे बांधकाम रखडण्याची चिन्हे

राष्ट्रीय : कुणामध्ये एवढी हिंमत झाली आहे जो उद्धव ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखेल

मुंबई : आज पुन्हा राम मंदिर उद्ध्वस्त होतंय; कंगनाकडून ठाकरे सरकारची तुलना बाबराशी

राष्ट्रीय : इतिहासजमा होणार अयोध्येतील राम चबुतरा