शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्या : पहिल्यांदाच रामलल्लाच्या आरतीत भक्तांना सहभागी होण्याची परवानगी

राष्ट्रीय : राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार: विश्व हिंदू परिषद

पुणे : राममंदिर विकासासाठी उद्योगपतींकडून विचारणा; स्वामी गोविंददेव गिरी यांची माहिती

पुणे : अयोध्येतील राम मंदिराचा विकास करण्यासाठी एका बड्या कुटुंबाने केली होती विचारणा..!

राष्ट्रीय : Flashback 2020: सरत्या वर्षात देशात घडलेल्या १० महत्त्वाच्या घटना

महाराष्ट्र : आपला तो बाब्या, दुसऱ्याचा तो...; निलेश राणेंची शिवसेनेवर जोरदार टीका

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघालेल्या रॅलीवर दगडफेक, अनेकजण जखमी

नागपूर : राममंदिराच्या विकासासाठी ११०० कोटीचे बजेट : गोविंददेव गिरी महाराज

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम कमकुवत; गुणवत्ता चाचणीत माहिती उघड

राष्ट्रीय : भारतीयांची बातच न्यारी; २०२० मध्ये गुगलवर कोरोना नव्हे, 'ही' गोष्ट सर्वाधिक शोधली