शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?

क्राइम : Rinku Sharma Murder Case : राम मंदिरासाठी निधी जमा करत होता म्हणून केली गेली रिंकूची हत्या? 

राष्ट्रीय : जय श्री राम! राम मंदिरासाठी 26 दिवसांत तब्बल 1000 कोटी रुपयांचं दान

क्राइम : भयंकर! राम मंदिरासाठी देणगी जमा करणाऱ्या संघाच्या जिल्हा संचालकावर गोळीबार

राष्ट्रीय : काँग्रेस आमदाराचे जय श्री राम, मंदिर उभारणीसाठी 51 लाखांचं योग'दान'

राष्ट्रीय : खासदार महुत्रा मोइत्रा यांच्यावर होणार कारवाई? 'त्या' वादग्रस्त टिप्पणीबद्दल सरकार गंभीर

राजकारण : ...तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती; अमित शहा यांचा हल्लाबोल

पुणे : राम मंदिरासाठी कॅश नको, चेक द्या; गोविंदगिरी महाराजांनी मुस्लीम संघटनांनी दिलेली कॅश नाकारली

बुलढाणा : भागवत कथेच्या निधीचे अयोध्येत समर्पण!

मुंबई : नातवंडांनी पिगी बँकमध्ये जमलेली रक्कम दिली राम मंदिर उभारणीसाठी