शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

महाराष्ट्र : अयोध्येतील राम मंदिरासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिली एक लाख रुपयांची देणगी; म्हणाले...

राष्ट्रीय : 60 वर्षांपासून गुहेत राहणाऱ्या 83 वर्षांच्या साधूचं महादान, राम मंदिरासाठी दिला एवढा पैसा; सर्वच हैराण 

ठाणे : चांदीच्या विटांवरून भाजपतील वाद उफाळला; २११ पैकी उल्हासनगरातून केवळ दोनच विटा

ठाणे : अयोध्या राम मंदिर उभारण्यासाठी सिंधी समाजाकडून चांदीच्या २११ किलोच्या विटा

राष्ट्रीय : जय श्री राम! राम मंदिराची प्रतिकृती असलेल्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने पटकावला प्रथम क्रमांक

राष्ट्रीय : Fact Check : राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले 50 कोटी; जाणून घ्या व्हायरल सत्य

राष्ट्रीय : जय श्रीराम... गायक सोनू निगम अन् संजय निरुपम यांनी घेतलं रामलल्लाचं दर्शन

राजकारण : रामभक्तांना भिकारी संबोधणे, हे शिवसेनेचे कसले हिंदुत्व?, राम कदमांचा सवाल

महाराष्ट्र : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी मनसे आमदाराकडून अडीच लाखांची मदत

राष्ट्रीय : अजबच! म्हणे, श्रीराम मंदिरात रावणाचीही भव्य मूर्ती स्थापन करा; पंतप्रधान मोदींना पत्र