लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
Ram Mandir Bhumi Pujan : 'रामलल्ला'साठी आणलेली भेट नरेंद्र मोदी गाडीतच विसरले - Marathi News | Ram Mandir Bhumi Pujan : PM Modi Forgot Something For Ramlala In His Car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pujan : 'रामलल्ला'साठी आणलेली भेट नरेंद्र मोदी गाडीतच विसरले

राम मंदिराचे विधीवत भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. ...

अयोध्येत राम मंदिराची उभारणी होईपर्यंत 'ते' कापणार नाहीत शेंडी.. - Marathi News | Shendi will not be cut till Ram temple is built in Ayodhya. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अयोध्येत राम मंदिराची उभारणी होईपर्यंत 'ते' कापणार नाहीत शेंडी..

अयोध्येत राम मंदिराची उभारणी होईपर्यंत डोक्यावरील शिखा (शेंडी) कापणार नाही, असा संकल्प ब्राह्मणवाडा थडीलगतच्या करजगाव येथील कारसेवक विजय वडनेरकर यांनी केला आहे. ...

Ram Mandir Bhoomi Pujan : लतादीदींनी 'या' दोन नेत्यांना दिलं राम मंदिर निर्माणाचं श्रेय, व्यक्त केला आनंद - Marathi News | Lata Mangeshkar tweet on Ram Mandir Bhoomi Pujan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhoomi Pujan : लतादीदींनी 'या' दोन नेत्यांना दिलं राम मंदिर निर्माणाचं श्रेय, व्यक्त केला आनंद

Ram Mandir Bhoomi Pujan : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे.  ...

संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात - Marathi News | Bajrang Dal office bearers in Sangamner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात

बुधवारी (५ ऑगस्ट) दुपारी साडे बाराच्या सुमारास या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. ...

Ram Mandir Bhoomi Pujan: अयोध्येत मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होताच राहुल गांधीचं ट्विट; म्हणाले... - Marathi News | congress leader rahul gandhi tweets after pm modi performs Bhoomi Pujan for ram mandir at ayohdya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhoomi Pujan: अयोध्येत मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होताच राहुल गांधीचं ट्विट; म्हणाले...

Ram Mandir Bhoomi Pujan: पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन; मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत सोहळा संपन्न ...

Ayodhya Ram Mandir Bhumipujan : शतकांची प्रतीक्षा संपली, राम जन्मभूमी आज मुक्त झाली - नरेंद्र मोदी - Marathi News | Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan PM Narendra modi speech in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir Bhumipujan : शतकांची प्रतीक्षा संपली, राम जन्मभूमी आज मुक्त झाली - नरेंद्र मोदी

शतकांची प्रतिक्षा आज पूर्ण होत आहे. राम जन्मभूमी आज मुक्त झाली आहे, आजच्या दिवसाचा स्वर संपूर्ण जग ऐकत आहे, असे मोदी म्हणाले. ...

भारताच्या मूळ संविधानातही प्रभू श्रीरामांचा फोटो; जाणून घ्या, याबद्दल खास गोष्टी - Marathi News | law minister ravi shankar prasad shares sketch of lord ram in the constitution | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारताच्या मूळ संविधानातही प्रभू श्रीरामांचा फोटो; जाणून घ्या, याबद्दल खास गोष्टी

कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहिले. त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली होती.  ...

Ram Mandir Bhumi Pujan : ...अन् नरेंद्र मोदींनी २९ वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळला! - Marathi News | Ram Mandir Bhoomi Pujan: PM Modi to keep 29 year old vow to return and build Ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pujan : ...अन् नरेंद्र मोदींनी २९ वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळला!

नरेंद्र मोदी हे १९९१ मध्ये म्हणजेच २९ वर्षांपूर्वी अयोध्येत आले होते. ...