लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
रामचरितमानसचा कोणता भाग शिकलात?; मोदी अन् प्रभू रामांचा 'तो' फोटो पाहून थरूर यांचा सवाल - Marathi News | congress leader shashi tharoor tweet on shobha karnajade photo on ayodhya ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामचरितमानसचा कोणता भाग शिकलात?; मोदी अन् प्रभू रामांचा 'तो' फोटो पाहून थरूर यांचा सवाल

भाजपा नेत्याच्या ट्विटमुळे नवा वाद; शशी थरूर यांचा थेट सवाल ...

Ram Mandir Bhumi Pujan : कोर्टात रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या ९२ वर्षीय वकिलांनी टीव्हीवर पाहिला भूमिपूजन सोहळा - Marathi News | 92-Year-Old Advocate K Parasaran, Who Fought Ramlala Case In Supreme Court, Saw Bhoomi Pujan On TV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pujan : कोर्टात रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या ९२ वर्षीय वकिलांनी टीव्हीवर पाहिला भूमिपूजन सोहळा

तामिळनाडूच्या श्रीरंगम येथे जन्मलेल्या परासरन यांनी 1958 मध्ये सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून सराव सुरू केला. ...

Ram Mandir Bhumi Pujan: भूमिपूजनाला आडवाणी, जोशींची अनुपस्थिती; भाजपा नेत्याकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त; म्हणाले... - Marathi News | ram mandir ayodhya Bajarangdal Leader Vinay Katiyar Said Efforts Should Be Done For Calling Advani And Joshi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pujan: भूमिपूजनाला आडवाणी, जोशींची अनुपस्थिती; भाजपा नेत्याकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त; म्हणाले...

Ram Mandir Ayodhya: राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींना निमंत्रण नाही ...

Ram Mandir Bhumi Pujan: परवानगी नसताना प्रभू रामाचं पूजन केल्यानं मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | Ram Mandir: Police arrested MNS activists for pray Lord Rama without permission in aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ram Mandir Bhumi Pujan: परवानगी नसताना प्रभू रामाचं पूजन केल्यानं मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

अयोध्येत होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याला कोरोनामुळे अनेकांना जाता आलं नाही, त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी रामभक्तांनी हा आनंद पेढे वाटून, रामाचं पूजन करुन जल्लोष करुन साजरा केला. ...

Ram Mandir Bhumipujan :"हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव आणि हिंदुत्वाचा विजय’’ ओवेसींनी व्यक्त केला संताप - Marathi News | Ram Mandir Bhumipujan :"This is the defeat of democracy and secularism and the victory of Hindutva," Owesi said. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumipujan :"हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव आणि हिंदुत्वाचा विजय’’ ओवेसींनी व्यक्त केला संताप

पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या असदुद्दीन ओवेसींनी भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर आपला संताप व्यक्त केला. ...

पंतप्रधान मोदींनी सांगितलं, जगात किती देशांत आणि कोण-कोणत्या रुपात आहेत 'राम' - Marathi News | ram mandir bhoomi pujan pm narendra modi telled all forms of lord ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी सांगितलं, जगात किती देशांत आणि कोण-कोणत्या रुपात आहेत 'राम'

राम सर्वांचेच आहेत, सर्वांमध्येच आहेत. जीवनाचा असा एकही भाग नाही, जेथे आपले राम प्रेरणा देत नाहीत, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ...

Ram Mandir Bhumipujan : राम मंदिराच्या भूमिपूजनाचं पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी मोदींकडे मागितली अशी दक्षिणा... - Marathi News | Ram Mandir Bhumipujan : The priests who performed the Bhumi Pujan of Ram Mandir asked Modi for Dakshina ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumipujan : राम मंदिराच्या भूमिपूजनाचं पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी मोदींकडे मागितली अशी दक्षिणा...

अयोध्येमधील राम जन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक विशेष मागणी केली. ...

Ram Mandir Bhoomi Pujan: ज्यांचं सरकार ते श्रेय घेणारच, राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून संजय राऊत यांचा टोला - Marathi News | Ram Mandir Bhoomi Pujan: Sanjay Raut Criticize Modi Government for taking credit of Ram Mandir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ram Mandir Bhoomi Pujan: ज्यांचं सरकार ते श्रेय घेणारच, राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून संजय राऊत यांचा टोला

आजचा दिवस आनंदाचा आहे, खुशीचा आहे, अभिमानाचा आहे. आजच्या दिवशी राजकारण संपवून टाकले पाहिजे. राम मंदिराच्या लढ्यात अनेकांचे योगदान आहे. ...