लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार - Marathi News | ram temple will stand for 1000 years only stones to be used for building | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार

Ayodhya Ram Mandir : मंदिराच्या बांधकामात सुमारे १० हजार तांब्याचे रॉड वापरले जातील. जर लोकांना मंदिर बांधकामासाठी मदत करायची असेल तर ते तांबे दान करू शकतात, असे चंपत राय म्हणाले. ...

पत्रकार प्रशांत कनौजियाला अटक, राम मंदिर भूमीपूजनसंदर्भातील पोस्टमुळे कारवाई - Marathi News | Journalist Prashant Kanojia arrested, action taken due to post about Ram Mandir program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार प्रशांत कनौजियाला अटक, राम मंदिर भूमीपूजनसंदर्भातील पोस्टमुळे कारवाई

पत्रकार प्रशांत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना उद्देशून एक पोस्ट केली होती. त्यामध्ये, राम मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमाला आपणास का बोलविण्यात आलं नाही ? असा प्रश्न विचारत कनौजिया यांनी विचारला होता. ...

पार्थ पवार एकटेच येणार; आजोबांचा राग काका पुतण्याला 'समजावणार' - Marathi News | Parth Pawar will come alone; shrinivas pawar will tell him about sharad pawar statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवार एकटेच येणार; आजोबांचा राग काका पुतण्याला 'समजावणार'

श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे धाकटे बंधू आहेत, ते राजकारणात सक्रीय नाहीत, ते उद्योजक आहेत. पण मागील वेळी अजित पवारांनी बंड केले होते तेव्हाही कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी श्रीनिवास पवारांनी पुढाकार घेतला होता. ...

अयोध्येबाहेरील मशिदीला हिंदूंचाही मिळतोय पाठिंबा - Marathi News | Mosque complex in Ayodhya gets Hindus backing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येबाहेरील मशिदीला हिंदूंचाही मिळतोय पाठिंबा

सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने व्यक्त केले समाधान ...

coronavirus: राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाचा संसर्ग - Marathi News | coronavirus: president of Ram Janmabhoomi Trust Mahant Nritya Gopal Das tested Corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाचा संसर्ग

नृत्यगोपाल दास हे गोकुळाष्टमी निमित्त मथुरा येथे आले होते. मात्र येथे असतानाच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर तत्काळ त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ...

"आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं" - Marathi News | bjp nilesh rane tweet on ncp sharad pawar on parth pawars statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं"

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर पार्थ यांच्या या मागणीवर आजोबा शरद पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली. ...

पार्थ पवार यांचं मत खरंच वैयक्तिक?, की ‘घड्याळा’ची वेगळीच टिकटिक?   - Marathi News | Are Parth Ajit Pawar opinions really personal or any politics agenda behind Jay Shri Ram slogan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पार्थ पवार यांचं मत खरंच वैयक्तिक?, की ‘घड्याळा’ची वेगळीच टिकटिक?  

शरद पवार यांच्या वक्तव्याशी सुसंगत अशी विधाने रोहित पवार हे वरचेवर करताना दिसतात तर पार्थ हे अजित पवार यांना जी वक्तव्ये जाहीरपणे करणे शक्य नाहीत ती करतायत, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच कुजबुज आहे. ...

बंगालमध्ये सुरक्षित आहे, यूपीत असते तर माझ्यासोबत वाईट झालं असतं; हसीन जहाँनं दाखल केली FIR  - Marathi News | Mohammed Shami's  wife Hasin Jahan files FIR after receiving rape threats for Ram Mandir post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बंगालमध्ये सुरक्षित आहे, यूपीत असते तर माझ्यासोबत वाईट झालं असतं; हसीन जहाँनं दाखल केली FIR 

हसीन जहाँ सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिला सातत्यानं ट्रोल केलं जातं. ...