लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
Ram Mandir: दोन कोटींची जमीन १८.५ कोटींना; राममंदिर जमीन खरेदीत मोठ्या घोटाळ्याचा आरोप - Marathi News | Land worth Rs 2 crore buys for Rs 18.5 crore; Allegations of big scam in Rammandir land purchase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir: दोन कोटींची जमीन १८.५ कोटींना; राममंदिर जमीन खरेदीत मोठ्या घोटाळ्याचा आरोप

राममंदिरासाठी जमीन खरेदीसंदर्भात समाजवादी पक्षाचे माजी आमदार पवन पांडेय यांनी केलेल्या आरोपावर मी काही भाष्य करण्याआधी आरोपांचा अभ्यास करीन, असे श्री राम मंदिर ट्रस्टचे महासचिव आणि विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ नेते चंपत राय यांनी म्हटले. ...

राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा?; अवघ्या १० मिनिटांत २ कोटींचे झाले १८ कोटी - Marathi News | Ayodhya Ram janmbhumi trust land purchase issue pawan pandey alleged corruption in buying the land | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा?; अवघ्या १० मिनिटांत २ कोटींचे झाले १८ कोटी

२ कोटीमध्ये जमीन खरेदीचा व्यवहार झाला त्याच दिवशी साडे १८ कोटी एग्रीमेंट झाले असा आरोप माजी आमदाराने केला आहे. ...

CoronaVirus: उत्तर प्रदेशातील भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू; राम मंदिर आंदोलनात सक्रीय सहभाग - Marathi News | bjp mla dal bahadur kori passed away due to coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: उत्तर प्रदेशातील भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू; राम मंदिर आंदोलनात सक्रीय सहभाग

CoronaVirus: उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या आणखी एका आमदाराचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ...

मानकऱ्यांच्या हस्ते  रामरथाचे पूजन - Marathi News | Worship of Ramratha at the hands of dignitaries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानकऱ्यांच्या हस्ते  रामरथाचे पूजन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदा सलग दुसऱ्या वर्षी राम व गरुड रथोत्सव रद्द करण्यात येऊन शुक्रवारी सायंकाळी रथोत्सव समितीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोना नियम पालन करीत रामरथाचे पूजन करण्यात आले. ...

रथोत्सवावर दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट - Marathi News | For the second year in a row, the coronation took place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रथोत्सवावर दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट

पंचवटी : संपूर्ण जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूचा पुन्हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन धार्मिकस्थळीही गर्दी होऊ नये, याबाबत स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने संबंधितांना दिले असल्याने आगामी आठवड्यात शुक्रवारी (दि.२३) श्रीराम व गरुड रथयात्रा ...

राम मंदिराच्या उभारणीसाठी आलेले २२ कोटी रूपयांचे चेक बाऊन्स; ट्रस्टनं सांगितलं 'हे' कारण - Marathi News | ayodhya 22 crore rupees cheque bounced deposited for construction of ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या उभारणीसाठी आलेले २२ कोटी रूपयांचे चेक बाऊन्स; ट्रस्टनं सांगितलं 'हे' कारण

१५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान देशात राबवण्यात आली होती समर्पण निधी मोहीम. २२ कोटींचे चेक बाऊन्स झाल्याची समोर आली माहिती. ...

राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास - Marathi News | rss says ram mandir construction will make india more stronger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रतिनिधी मंडळाची बैठक शनिवारी बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काही प्रस्ताव मंजूर करण्यात आले. ...

टाकाउतून टिकाऊ : डोंबिवलीकर अशोक बरवे यांनी साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती  - Marathi News | Dombivali resident Ashok Barve builds replica of Shri Ram temple in Ayodhya | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टाकाउतून टिकाऊ : डोंबिवलीकर अशोक बरवे यांनी साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती 

पुठ्ठा, कागद यापासून सव्वा फूट साकारले मंदिर; शस्त्रक्रियेनंतर बेडरेस्टमधून सुचली कल्पकता  ...