डोनाल्ड ट्रम्प यांनी 'मित्र' असा उल्लेख करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! उमेश कामत-प्रिया बापट यांनी सांगितले यशस्वी संसारामागचे गोड गुपित "गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार" असा मेसेज करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक "विराट कोहलीने माझ्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला..."; युवराज सिंगच्या वडिलांचा खळबळजनक आरोप "मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान "ऑपरेशन सिंदूर तब्बल ८८ तास सुरू होते"; लष्करप्रमुख द्विवेदी यांनी सांगितली 'पडद्यामागची गोष्ट' भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल... जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी... चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर... ...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? "माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले? मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या FOLLOW Ram mandir, Latest Marathi News Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
या मुद्द्यावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना घेरण्याची रणनीती पक्षाकडून आखली जात आहे. ...
भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा २२ जानेवारीला पार पडणार आहे ...
देशभरात असेल दिवाळी सारखे वातावरण; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३०० कोटींची होईल उलाढाल, देशातील सर्वांत मोठा धार्मिक सोहळा व्यापारी करणार ‘कॅश’ ...
नरेंद्र मोदी अचानक पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी पोहोचले. ...
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत पूर्ण झालेल्या भव्य राम मंदिरात मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला जाणार आहे. ...
देवेंद्र फडणवीसांनीच त्यांच्या ढोंगीपणाचा बुरखा स्वतःहून उतरवला, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. ...
मंदिर उभारणीची जबाबदारी असलेल्या संस्थेला १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सर्व तयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...