ऑगस्टपासून नोव्हेंबर महिन्यात येणारे राखीपासून दिवाळीपर्यंतचे सण भारतीय संस्कृतीनुसार साजरे करण्यात येणार आहेत. यंदा केवळ भारतीय वस्तूंची विक्री करून चिनी उत्पादकांना झटका देण्याचा विक्रेत्यांचा संकल्प आहे. त्यामुळे विविध बाजारात भारतीय वस्तू मुबलक प ...
परवा रक्षाबंधनाचा सण प्रत्येकाने यथाशक्ती साजरा केला. भावाबहिणीच्या प्रेमळ नात्याला घट्ट बांधून ठेवणारा धागा नाजूक असला तरी जन्मजन्माचं नातं घट्ट करणारा असतो. ...
रक्षाबंधनाचे औचित्य साधून १०० पेक्षा जास्त महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेत महामेट्रोने लावलेल्या आणि आता फळाफुलांनी बहरलेल्या झाडांना राखी बांधून उत्सव साजरा केला. ...
यंदाही अनेक भावांना बहिणीने पाठविलेले रक्षासूत्र रक्षाबंधनाला मिळणार नसल्याचे दिसते आहे. कारण रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये (आरएमएस) असलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे राख्यांच्या पार्सलचे गठ्ठे पडून आहेत. ...
नागलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनी बनविलेल्या राख्या गडचिरोली येथील अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांकडे रवाना करण्यात आल्या. ...
एकेकाळी कुपोषण आणि दारिद्रय अशी ओळख असलेल्या मेळघाटला रोजगाराचा मार्ग गवसला आहे. त्यातून मेळघाटचे रूप बदलू पाहत आहे. ते जगासमोर येणे आवश्यक आहे. येथे निर्माण होणाऱ्या बांबूपासून सव्वा लाख बांबू राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे. असे प्रयोग झाले तर म ...