राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Amit Shah Ambedkar Remark row: यावरून आता संसदेत राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. जयराम रमेश यांनी अमित शाह यांचा संसदेतील या भाषणावेळचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...
Amit Shah News: काँग्रेसने नेहमी घराणेशाही, लांगुलचालन आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले. काँग्रेसने या तीन गोष्टी सोडल्या तर जनता त्यांना विजयी करेल, असा टोला अमित शाह यांनी लगावला. ...
गत काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा वारंवार गैरवापर केल्याचा इतिहास पाहता, सरकारने 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्यसभेतील नेते तथा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे. ...
लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या सुधारित कार्यसूचीमध्ये दोन्ही विधेयके सोमवारच्या कार्यसूचीमध्ये समाविष्ट नाहीत. सरकार लोकसभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने पूरक अजेंडाद्वारे शेवटच्या क्षणी देखील अजेंडा जोडू शकते. ...