lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या; टर्म संपलेली नसतानाच फॉर्म भरल्यानंतर पटेलांनी वाढवला सस्पेन्स - Marathi News | ncp praful Patel reaction after filling the form for rajya sabha election 2024 before the term was over | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या; टर्म संपलेली नसतानाच फॉर्म भरल्यानंतर पटेलांनी वाढवला सस्पेन्स

येणारा काळ स्पष्ट करेल की मी आज राज्यसभेसाठी अर्ज का दाखल केला आहे, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ...

भाजपाकडून २८ पैकी केवळ ४ जणांना तिकीट; ४ मंत्र्यांना डच्चू, लोकसभेत उतरविणार? - Marathi News | Only 4 out of 28 tickets from BJP; Will 4 ministers be dropped in the Lok Sabha? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून २८ पैकी केवळ ४ जणांना तिकीट; ४ मंत्र्यांना डच्चू, लोकसभेत उतरविणार?

सत्ताधारी भाजपने आतापर्यंत ५६ जागांसाठी २८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत ...

महाराष्ट्र-बिहारमुळे 'असे' बदलणार राज्यसभेचे गणित; NDA चं बलाबल वाढणार - Marathi News | Maharashtra-Bihar will change Rajya Sabha Majority; The strength of NDA will increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र-बिहारमुळे 'असे' बदलणार राज्यसभेचे गणित; NDA चं बलाबल वाढणार

एखाद्या राज्यातील एकापेक्षा अधिक जागांवर राज्यसभेची निवडणूक होत असल्यास मतांचा कोटा काढण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते ...

आमदारकी नाकारलेल्या दोघांना राज्यसभेची संधी; भाजपा नेत्यांना संयमाचे फळ मिळाले - Marathi News | Rajya Sabha opportunity for two who were denied MLAs; BJP leaders medha Kulkarni, Ajit Ghopchade got the fruits of patience | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारकी नाकारलेल्या दोघांना राज्यसभेची संधी; भाजपा नेत्यांना संयमाचे फळ मिळाले

मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांच्यावरील अन्याय पक्षाने केला दूर ...

घोडेबाजार टळला...! राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार, सहा जागा सहा उमेदवार - Marathi News | Rajya Sabha election will be unopposed in Maharashtra, six seats six candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घोडेबाजार टळला...! राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार, सहा जागा सहा उमेदवार

भाजप : अशाेक चव्हाण यांच्यासह तिन्ही नवे चेहरे, राष्ट्रवादीचे पटेल, काँग्रेसचे हंडोरे, शिवसेनेचे देवरा ...

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी, सुनील तटकरे यांची माहिती - Marathi News | Praful Patel RajyaSabha Election 2024- Praful Patel again nominated for Rajya Sabha from NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी, सुनील तटकरे यांची माहिती

RajyaSabha Election 2024 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत. यातील 3 जागा भाजपाला मिळणार आहेत, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळेल. ...

पार्थ पवारांना राज्यसभा उमेदवारी? रोहित पवार म्हणाले की, “विचारवंत, अभ्यासूंना पाठवले जाते” - Marathi News | ncp sharad pawar group rohit pawar reaction over ajit pawar group parth pawar candidacy for rajya sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवारांना राज्यसभा उमेदवारी? रोहित पवार म्हणाले की, “विचारवंत, अभ्यासूंना पाठवले जाते”

Rajya Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांची वर्णी राज्यसभा निवडणुकीसाठी लागू शकते, अशा चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. ...

7000 कोटींची संपत्ती, श्रीराम मंदिरासाठी सर्वात मोठे दान; BJP ने दिली राज्यसभेची उमेदवारी - Marathi News | Govind dholakia Rajya Sabha : Who Is Govind Dholakia Bjp Send in Rajya Sabha From Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :7000 कोटींची संपत्ती, श्रीराम मंदिरासाठी सर्वात मोठे दान; BJP ने दिली राज्यसभेची उमेदवारी

जाणून घ्या कोण आहेत गोविंद ढोलकिया..? ...