राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
केंद्रीय मंत्री अमित शाह गांधीनगर मतदार संघातून आणि स्मृती इराणी अमेठी लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्यामुळे राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर एकत्र निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते परेशभाई धनानी यांनी सर्वोच्च न्या ...
तेलगू देसमचे चार सदस्य भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपला राज्यसभेत आताच कामचलाऊ बहुमत मिळाले आहे. मित्रपक्ष व मदतीला येणारे पक्ष यांच्या आधारे भाजपकडे आताच ११२ सदस्य झाले आहेत. ...
काँग्रेसने म्हटले की, निवडणूक टाळणे कायद्याविरुद्ध आहे. अमित शाह यांची जागा रिक्त होण्याची सूचना २८ मे रोजीची असून स्मृती इराणी यांची जागा रिक्त होण्याची सूचना २९ मे रोजी आली आहे. त्यामुळे गुजरातमधील या दोन जागांसाठी सोबतच निवडणूक घ्यावी. ...
मेघवाल आणि मुरलीधरन यांनी राज्यसभेतील विरोधीपक्षनेते आझाद यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मंत्र्यांनी रमजान ईदनिमित्त आझाद यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी संसदेच्या सत्रात केंद्र सरकारला सहकार्य करण्याची विनंती केली. ...