लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
ममतांचा मोदी सरकारला 'पाठिंबा'; अमित शहांच्या प्रस्तावाला चक्क हिरवा कंदील - Marathi News | mamata banerjee's supports to Modi government; approve Amit Shah's proposal in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांचा मोदी सरकारला 'पाठिंबा'; अमित शहांच्या प्रस्तावाला चक्क हिरवा कंदील

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये वाक्युद्ध पाहायला मिळाले होते. ...

राज्यसभेत एनडीए बहुमतासमीप, आता केवळ 6 जागांची गरज  - Marathi News | NDA near Majority In the Rajya Sabha, now needs only 6 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत एनडीए बहुमतासमीप, आता केवळ 6 जागांची गरज 

लोकसभेमध्ये साडेतीनशेहून अधिक खासदारांचे भक्कम पाठबळ मिळवल्यानंतर आता राज्यसभेमध्येही एनडीए बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. ...

लोकजनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान राज्यसभेवर बिनविरोध - Marathi News | Lokjanshakti Party's Ram Vilas Paswan is unanimously elected at the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकजनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान राज्यसभेवर बिनविरोध

लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांची बिहार विधानसभेतून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. ...

राखीव जागा न ठेवता जाहिरात देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी, व्यंकय्या नायडूंचे आदेश - Marathi News | Inquiries of the university giving advertisements without reservation, and Nayudu's order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राखीव जागा न ठेवता जाहिरात देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी, व्यंकय्या नायडूंचे आदेश

५० टक्के राखीव जागा न ठेवता चार विद्यापीठांनी प्राध्यापकांच्या भरतीसाठी जाहिराती दिल्याच्या प्रकरणाची केंद्र सरकारने चौकशी करावी ...

राज्यसभेत ईव्हीएम संदर्भात संजय राऊतांचा प्रश्न, कायदामंत्र्यांनी दिलं उत्तर    - Marathi News | Sanjay Raut questioned with respect to EVM, Law Minister gave answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत ईव्हीएम संदर्भात संजय राऊतांचा प्रश्न, कायदामंत्र्यांनी दिलं उत्तर   

महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या मतदान तफावतींच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. ...

एक देश एक निवडणुकीत सहभागी व्हा; मोदींचं विरोधकांना आवाहन - Marathi News | PM Modi urges opposition to take part in One Nation One Election issue | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :एक देश एक निवडणुकीत सहभागी व्हा; मोदींचं विरोधकांना आवाहन

एक देश एक निवडणुकीत सहभागी व्हा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना केलं आहे. राज्यसभेत भाषण करताना मोदींनी हे आवाहन केलं.  ... ...

मोदींनी शायरी गालिबच्या नावानं खपवली; जावेद अख्तर यांनी चूक पकडली - Marathi News | pm modi narrated ghalib wrong shayari in rajya sabha says javed akhtar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी शायरी गालिबच्या नावानं खपवली; जावेद अख्तर यांनी चूक पकडली

मोदींच्या शायरीनंतर जावेद अख्तर यांचं ट्विट ...

संसदेत 28 जून आणि 1 जुलै काय? भाजपाकडून दोन्ही सभागृहाच्या खासदारांना व्हीप जारी - Marathi News | What is at June 28 and 1 July in parliament? BJP has issued three line whip to its Mps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत 28 जून आणि 1 जुलै काय? भाजपाकडून दोन्ही सभागृहाच्या खासदारांना व्हीप जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मला सुरूवात झाली आहे. राज्यसभेत पुरेसे संख्याबळ नसले तरीही लोकसभेत मोदींना स्पष्ट बहुमत आहे. ...