लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
तिहेरी तलाक बंदी कायदा देशात लागू; राष्ट्रपतींनी विधेयकाला दिली मान्यता  - Marathi News | Triple Talaq Bill Become Law President Ramnath Kovind Given His Assent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाक बंदी कायदा देशात लागू; राष्ट्रपतींनी विधेयकाला दिली मान्यता 

बीएसपी, पीडीपी, टीआरएस, जेडीयू, एआयएडीएमके आणि टीडीपी या पक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने सरकारला हे विधेयक समंत करुन घेण्यासाठी सोपे झाले.  ...

Triple Talaq Bill : आज करोडो मुस्लिम माता-भगिनींचा विजय झाला  - नरेंद्र मोदी - Marathi News | PM Narendra Modi on Triple Talaq bill after Passed by rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Triple Talaq Bill : आज करोडो मुस्लिम माता-भगिनींचा विजय झाला  - नरेंद्र मोदी

'संपूर्ण देशासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे.' ...

ही एक ऐतिहासिक घोडचूक, तिहेरी तलाक विधेयकावर काँग्रेस नेते राज बब्बर यांची प्रतिक्रिया - Marathi News | It's a historic mistake,Raj Babbar on Triple Talaq Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही एक ऐतिहासिक घोडचूक, तिहेरी तलाक विधेयकावर काँग्रेस नेते राज बब्बर यांची प्रतिक्रिया

तिहेरी तलाक विधेयक अखेर राज्यसभेमध्ये मंजूर झाले. मात्र काँग्रेसने या विधेयकातील काही तरतुदींवर आक्षेप घेत या विधेयकाला विरोध केला. ...

ऐतिहासिक! तिहेरी तलाक विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर    - Marathi News | Historical! Triple Talaq bill finally Passed in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक! तिहेरी तलाक विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर   

तिहेरी तलाक विधेयक अखेर राज्यसभेमध्ये मंजूर झाले आहे. ...

...म्हणून तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान - Marathi News | triple talaq bill no electronic voting done in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान

तिहेरी विधेयकावर इलेक्ट्रॉनिक मतदान नाही ...

काँग्रेसला मोठा धक्का, गांधी कुटुंबाच्या निकटवर्तीय नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी - Marathi News | Congress leader Sanjay Singh resigned from party & Rajya Sabha membership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला मोठा धक्का, गांधी कुटुंबाच्या निकटवर्तीय नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि राहुल गांधी यांनी तडकाफडकी दिलेल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेली काँग्रेसची घसरण सुरूच आहे. ...

तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत; मोदी सरकारची अग्निपरीक्षा  - Marathi News | Tripple Talaq Bill in Rajya Sabha today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत; मोदी सरकारची अग्निपरीक्षा 

राज्यसभेत बहुमत नसल्याने भाजपाला तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ...

...आणि काँग्रेसमधील 'या' नेत्याच्या आठवणीने उपराष्ट्रपती गहिवरले   - Marathi News | Venkaiah Naidu emotional during Paid Tribute To S Jaipal Reddy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...आणि काँग्रेसमधील 'या' नेत्याच्या आठवणीने उपराष्ट्रपती गहिवरले  

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज राज्यसभेमध्ये भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ...