लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
काँग्रेसला या दुसऱ्या राज्यातही बसणार दणका, 14 आमदारांचे केले एअरलिफ्ट - Marathi News | gujarat congress mla have reached at jaipur to avoid horse trading in rajyasabha election sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला या दुसऱ्या राज्यातही बसणार दणका, 14 आमदारांचे केले एअरलिफ्ट

काँग्रेसने या आमदारांना जयपूरमधील शिव विलास हॉटेलमध्ये ठेवले आहे. या निवडणुकीसाठी भाजपा गुजरातमधून आपल्या तीन उमेदवारांना विजयी करण्यासाठी रणनीती आखत आहे. ...

अखेर ‘ती’ जागा राष्ट्रवादीला; महाविकास आघाडीत काँग्रेसनं दावा सोडला - Marathi News | Finally, that place is nationalistic; Congress abandons its claim to development | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर ‘ती’ जागा राष्ट्रवादीला; महाविकास आघाडीत काँग्रेसनं दावा सोडला

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांनी तर भाजपतर्फे माजी मंत्री डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवारी अर्ज भरला. ...

आदित्य ठाकरेंवरील टीका महागात; चंद्रकांत खैरे पहिल्यांदाच अज्ञातवासात - Marathi News | shiv sena leader chandrakant khaire not reachable after party denied candidature for rajya sabha kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंवरील टीका महागात; चंद्रकांत खैरे पहिल्यांदाच अज्ञातवासात

पक्षनेतृत्वाने समज दिल्याची चर्चा; विरोधात वक्तव्यामुळे पुढील संधीचे दोर कापण्याची चिन्हे ...

भाजपच्या कराड यांना लॉटरी; सेनेच्या खैरेंचा पत्ता कट - Marathi News | Lottery to BJP's Karad; Shive sena's Khaire upset over Rajya Sabha Candidature | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपच्या कराड यांना लॉटरी; सेनेच्या खैरेंचा पत्ता कट

या सगळ्या प्रकरणात खैरे प्रचंड उद्विग्न झाले असून, त्यांनी निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली.  ...

पक्षांतराचा फायदा : प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी; काँग्रेसनेते सुरजेवालांचा पत्ता कट - Marathi News | Priyanka Chaturvedi's candidacy for Rajya Sabha; Congress leader Surajwala's ignored | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षांतराचा फायदा : प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी; काँग्रेसनेते सुरजेवालांचा पत्ता कट

प्रियंका यांना पक्षांतराचा एका वर्षातच फायदा झाला. तर सुरजेवाला अजुनही आहे तिथेच आहे. ...

मराठवाड्यातील भागवत कराड यांच्या राज्यसभा उमेदवारीने भाजपचे सोशल इंजिनिअरिंग - Marathi News | BJP's social engineering by choosing Bhagwat Karad as Rajysabha candidate from Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील भागवत कराड यांच्या राज्यसभा उमेदवारीने भाजपचे सोशल इंजिनिअरिंग

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला प्राधान्य देत भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला ...

काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी नाकारली राज्यसभेची उमेदवारी; म्हणाले... - Marathi News | Congress leader Rajiv Shukla rejected Rajya Sabha for party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी नाकारली राज्यसभेची उमेदवारी; म्हणाले...

राजीव शुक्ला यांनी उमेदवारी नाकारल्याच्या ट्विटनंतर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून  राजीव शुक्ला यांनी पक्ष संघटनेसाठी उमेदवारी नाकारल्याबद्दल कौतुक करण्यात आले आहे. ...

ना फडणवीसांचं ऐकलं, ना चंद्रकांतदादांचं; भाजपाश्रेष्ठींनी शेवटी खडसेंचं तिकीट कापलंच! - Marathi News | BJP high command denied Khadse opportunity on rajyasabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना फडणवीसांचं ऐकलं, ना चंद्रकांतदादांचं; भाजपाश्रेष्ठींनी शेवटी खडसेंचं तिकीट कापलंच!

खडसे यांच्याऐवजी औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी देऊन भाजपश्रेष्ठींनी सर्वांनाच चकित केले पण... ...