लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
Rajyasabha Election: राजस्थानमध्ये काँग्रेस संकटात; अशोक गेहलोतांकडून आमदारांची बैठक - Marathi News | Rajasthan, Gujarat, buying and selling was remained; Criticism of Ashok Gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajyasabha Election: राजस्थानमध्ये काँग्रेस संकटात; अशोक गेहलोतांकडून आमदारांची बैठक

Rajyasabha Election गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागा रिक्त आहेत. गुजरात विधानसभेत भाजपाकडे १०३ आमदार आहेत. कॉंग्रेसचे ६८ आमदार आहेत. ...

राज्यसभा निवडणुकीआधी भाजपाला दणका; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Dont let turncoat Congress MLAs enter Assembly says Manipur High court to Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीआधी भाजपाला दणका; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या आमदारांना विधानसभेत नो एंट्री ...

मोदी-शहांना गुजरातमध्ये आव्हान देतोय मराठमोठा शिलेदार; काँग्रेससाठी बाजीगर ठरणार? - Marathi News | Rajya Sabha Polls In Gujarat difficulties increases for congress after many mlas resigns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शहांना गुजरातमध्ये आव्हान देतोय मराठमोठा शिलेदार; काँग्रेससाठी बाजीगर ठरणार?

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची दुसरी जागा संकटात; आमदारांच्या राजीनाम्यांमुळे अडचणींत वाढ ...

काँग्रेसच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा; राज्यसभा निवडणुकीचं गणित बदलणार - Marathi News | Resignation of another Congress MLA in Gujarat before Rajya Sabha elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा; राज्यसभा निवडणुकीचं गणित बदलणार

अडचणीच्या काळात गुजरात काँग्रेसला एकापाठोपाठ एक झटके मिळत आहेत. मार्चपासून आतापर्यंत काँग्रेसच्या ७ आमदारांनी राजीनामा दिला आहे. ...

राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का; गुजरातच्या दोन आमदारांचा राजीनामा - Marathi News | gujarat two congress mlas tender their resignations ahead of june 19 rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का; गुजरातच्या दोन आमदारांचा राजीनामा

करजन विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ...

मध्य प्रदेशात दोन राजे आमने-सामने येणार, राज्यसभा निवडणूक रंगतदार होणार  - Marathi News | In Madhya Pradesh, two kings will come face to face, Rajya Sabha elections will be interesting BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात दोन राजे आमने-सामने येणार, राज्यसभा निवडणूक रंगतदार होणार 

काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीमुळे बहुमताचे समीकरण साधून  मध्य प्रदेशमध्ये सत्तेत पुनरागमन पुनरागमन केल्यानंतर आता येथील राज्यसभेच्या निवडणुकीत वर्चस्व राखण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. ...

राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा - Marathi News | Elections For the 18 Seats fo Rajya Sabha To Be Held On June 19 sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा

गेल्या फब्रुवारी महिन्यात आयोगाने 17 राज्यांत 55 जागा भरण्यासाठी निवडणुकीची घोषणा केली होती. यानंतर मार्च महिन्यात 10 राज्यांत 37 जागा बिनविरोध भरल्या गेल्या. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राष्ट्रवाद - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar and Indian Nationalism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राष्ट्रवाद

व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाला देशाच्या निर्णयप्रक्रियेत सामावून घेणारी लोकशाही ...