शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

मुंबई : राज्यसभेसाठी दावे-प्रतिदावे सुरू; भाजपकडून आमदार फोडण्याचे काम सुरू, राऊतांचा आरोप

मुंबई : Rajya Sabha Election 2022: ठाकरे विरुद्ध फडणवीस सामना; अपक्ष अन् लहान पक्षांची भूमिका ठरणार निर्णायक

राष्ट्रीय : Rajyasabha Election Result 2022: बिग ब्रेकिंग! राज्यसभेचा पहिला निकाल आला! मीसा भारतींसह पाच उमेदवार बिनविरोध जिंकले

महाराष्ट्र : अपक्ष, छोट्या पक्षाच्या आमदारांचा भाव वाढला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला

महाराष्ट्र : Rajya Sabha Election: मुदत संपली! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली; शिवसेना-भाजपात थेट लढत

महाराष्ट्र : RajyaSabha Election Maharashtra: तेव्हाची गोष्ट वेगळी होती; काँग्रेसचा उमेदवार पडल्यावरून संजय राऊतांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Rajyasabha Election: उरली फक्त ६० मिनिटं, कोण घेणार माघार?; राज्यातील राजकारणाला आला वेग

महाराष्ट्र : RajyaSabha Election Maharashtra: वर्षावर या! अपक्ष आमदारांना मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण; तीन दिवस सुरक्षित स्थळी पाठविणार

महाराष्ट्र : RajyaSabha Election Maharashtra: मविआच्या प्रस्तावावर दिल्लीतून निरोप आला; चंद्रकांत पाटलांनी सांगितले चर्चेत काय काय घडले

महाराष्ट्र : “… म्हणजे शिवसेना व मित्र पक्षाचे आमदार बिकाऊ आहेत असा आरोप स्वतः मुख्यमंत्री करत आहेत?”