शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

मुंबई : Rajya Sabha Election 2022: राष्ट्रवादीच्या आतापर्यंत २० आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क; सुनिल तटकरे पोलिंग एजंट

मुंबई : Rajya Sabha Election 2022: भाजपाची सगळी गणितं जुळली; तीनही जागा निवडून येणार, गिरीश महाजन यांची माहिती

मुंबई : Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीच्याआधी राज्यात मोठी घडामोड; एमआयएमने अखेर स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : मतदानासाठी अनिल देशमुख, नवाब मलिक हायकोर्टात

महाराष्ट्र : राज्यसभेचा आज फैसला, ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात, कोणाचा पत्ता कटणार?

राष्ट्रीय : एकेका जागेसाठी रस्सीखेच; राजस्थान, कर्नाटक व हरयाणामध्ये गणित बिघडले

मुंबई : Rajya Sabha Election: राज्यसभेच्या जागेसाठी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मतदान; ७ वाजता निकाल लागणार

महाराष्ट्र : Rajya Sabha Election: शिवसेना आमदाराची पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर; तर्कवितर्कांना उधाण

महाराष्ट्र : Rajya Sabha Election : अनिल देशमुखांची मतदानासाठी खटपट, मुंबई उच्च न्यायालयात घेतली धाव

महाराष्ट्र : Rajyasabha Election: मलिक आणि देशमुख यांच्यावर आरोप सिद्ध नाहीत, निकाल आश्चर्यकारक- अमोल मिटकरी