आघाडीकडून अद्याप कोणताही प्रकारच्या जागा वाटपाची तयारी नाही, आघाडीने आम्हाला 3 जागा सोडाव्यात अन्यथा राज्यात 15 ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास सज्ज आहे ...
एकीकडे सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवला असताना पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाची गुप्त बैठक संपन्न झाली. ...
भाजप-शिवसेना युतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेला एकही जागा दिलेली नाही. त्यामुळे ...
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणशास्त्र महाविद्यालय, उजळाईवाडीची मान्यता रद्द केल्याने ७८ विद्यार्थ्यांचा निकाल शिवाजी विद्यापीठाने रोखला आहे. या विद्यार्थ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ...