स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारी परिषदेच्या बैठकीत शासनातून बाहेर पडत असल्याचा निर्णय बुधवारी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात जाहीर केला. ...
राज्यातील सत्तारूढ भाजप महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार आहे. बुधवारी (दि. ३०) संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील अल्पबचत भवनात दुपारी दोन वाजता होत आहे. ...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोट बांधणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची गिधाडे झाली आहेत. ही गिधाडांची उपमा शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी राजकारण्यांना उद्देशून दिली होती. त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ...