इस्लामपूर : दूध आंदोलनात शिष्टाई करा म्हणून मी सरकारच्या मागे लागलो नव्हतो, तर सरकारच माझ्या मागे लागले होते. माझ्या दुधात पाणी आहे की कशात आहे, हे काळच दाखवून देईल. निर्णयाची योग्य ती अंमलबजावणी न झाल्यास सप्टेंबरमध्ये या सरकारचा ‘गणपती’ करणारच, असा ...
अशोक पाटील ।इस्लामपूर : दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार जयंत पाटील, विनायकराव पाटील उपस्थित होते. मात्र या आंदोलनाचे श्रेय शे ...
गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने या मागणीसाठी गेली चार दिवस रस्त्यावर उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनास यश मिळाले. ...
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरात प्रति लिटर पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी चक्क गाढवाच्या अंगावर दूध टाकून आपला रोष व्यक्त केला. ...
गुजरात व कर्नाटकचे दूध महाराष्ट्रात येऊ देणार नाही, अशी घोषणा देऊन आज डहाणू रेल्वे स्थानकात खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबाद पॅसेंजरला अडविले ...