बांबू उद्योगाकरिता गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात बांबू क्लस्टर उभारण्यात येणार आहे. या चारही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात लवकरच घेण्यात येणार आहे. ...
दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध क्षेत्रात आरक्षण दिले आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास दिव्यांग बांधवांचा आर्थिक, सामाजिक विकास होण्यास मदत होईल. दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने सकारात्मक ठेवावा, असे आवाह ...
सडक-अर्जुनी हे माझे क्षेत्र असल्यामुळे माझ्या क्षेत्राचा विकास व्हावा असे मला वाटते. परंतु नगर पंचायतमध्ये गटबाजीचे राजकारण सोडून विकास कामाकरिता सर्वांनी एकत्र यावे. असे झाल्यास सडक-अर्जुनी नगर पंचायतच्या विकासाकरिता मी कटिबद्ध राहील, ...
जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करण्यात येते. सन २०१८-१९ मध्ये तिन्ही योजना मिळून २६७ कोटी ६१ लाखांचा नियतव्यय मंजूर असून हा खर्च करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. ...
जिल्ह्यातील विविध घटकातील गरजू लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. ...
गोंदिया जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असून मोठ्या प्रमाणात जैवविविधता व वन्यजीव आहे. जिल्ह्यात असलेल्या विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने कटिबद्ध असून जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येतील व त्यामाध्यमातून स्थानिकांना मोठ्य ...
अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. कामगारांच्या जीवनात उद्याचा आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात कष्ट उपसणाऱ्या कामगारांसाठी शास ...
नवेगावबांध येथील पर्यटन संकुलातील काही गटातील ७५.९ हेक्टर जमीन राखीव वन म्हणून घोषित करण्याच्या वनविभागाच्या प्रस्तावाला नवेगावबांध ग्रामपंचायत व नवेगावबांध फाऊंडेशनने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे निस्तार हक्क डावलले जाणार आहेत. ...